लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तृप्ती डिमरी

Tripti Dimri Latest News in Marathi

Tripti dimri, Latest Marathi News

Tripti Dimri तृप्ती डिमरी'ॲनिमल' चित्रपटात झोया हे पात्र साकारून अभिनेत्री तृप्ती डिमरी प्रसिद्धीझोतात आली आहे. संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित 'ॲनिमल' सिनेमात रणबीर कपूरबरोबर इंटिमेट सीन दिल्यामुळे तृप्ती चर्चेत आली आहे. याआधीही तृप्तीने अनेक सिनेमांत काम केलं आहे. पण, 'ॲनिमल'मुळे तिला लोकप्रियता मिळाली असून दिवसेंदिवस तिच्या चाहत्या वर्गात भर पडत आहे. तिने बुलबुल आणि कला या सिनेमातही काम केले आहे.
Read More
थिएटरमध्ये सुपरहिट ठरलेला 'भूल भूलैय्या 3' आता पाहा घरबसल्या! या दिवशी, या OTT वर होतोय रिलीज - Marathi News | Bhool Bhoolaiyya 3 ott release netflix release date starring kartik aryan vidya balan tripti dimri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थिएटरमध्ये सुपरहिट ठरलेला 'भूल भूलैय्या 3' आता पाहा घरबसल्या! या दिवशी, या OTT वर होतोय रिलीज

'भूल भूलैय्या 3' सिनेमा आता ओटीटीवर रिलीज होणार असून या तारखेपासून सिनेमा प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे (bhool bhulaiyya 3) ...

तृप्ती डिमरीच नंबर १! दीपिका आणि आलियालाही टाकलं मागे, २०२४ मधील टॉप १० लोकप्रिय कलाकारांची यादी समोर - Marathi News | imdb top 10 indian celebrity list tripti dimri secured first rank alia bhat deepika padukone shah rukh khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तृप्ती डिमरीच नंबर १! दीपिका आणि आलियालाही टाकलं मागे, २०२४ मधील टॉप १० लोकप्रिय कलाकारांची यादी समोर

२०२४ मधील सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय कलाकारांची यादी घोषित केली. या टॉप १० सेलिब्रिटींच्या यादीत 'अॅनिमल' सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या तृप्ती डिमरीने पहिलं स्थान गाठलं आहे. तृप्तीने दीपिका पादुकोण आणि आलिया भटलाही मागे टाकलं आहे.  ...

'पुष्पा 2'मधील 'भंवर सिंग शेखावत' या अभिनेत्रीसोबत करणार बॉलिवूड पदार्पण, इम्तियाज अली करणार दिग्दर्शन - Marathi News | Pushpa 2 movie bhanwar singh shekhavat actor fahadh faasil debut with tripti dimri imtiaz ali movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा 2'मधील 'भंवर सिंग शेखावत' या अभिनेत्रीसोबत करणार बॉलिवूड पदार्पण, इम्तियाज अली करणार दिग्दर्शन

'पुष्पा 2'मधील फहाद फासिल बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे ...

ग्लॅमरस अन् हॉट दिसतेय तृप्ती डिमरी, लेटेस्ट PHOTOS पाहून तिच्या प्रेमात पडाल! - Marathi News | Triptii Dimri Polka Dot Glam Bold Look at GQ Event | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ग्लॅमरस अन् हॉट दिसतेय तृप्ती डिमरी, लेटेस्ट PHOTOS पाहून तिच्या प्रेमात पडाल!

तृप्ती डिमरीला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी 'नॅशनल क्रश' हा टॅग दिलाय. ...

Bold With Beauty! तृप्ती डिमरीच्या हॉट फोटोवर खिळल्या नजरा, पाहा PHOTO - Marathi News | Bold With Beauty! Look at Trupti Dimri's hot photo, see PHOTO | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Bold With Beauty! तृप्ती डिमरीच्या हॉट फोटोवर खिळल्या नजरा, पाहा PHOTO

पुन्हा एकदा तृप्ती डिमरीचे सौंदर्य प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. ...

कार्तिक आर्यनच्या 'आशिकी 3'मधून तृप्ती डिमरी Out, 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला मिळाली मोठी संधी! - Marathi News | Tripti Dimri Out Of Kartik Aaryan Anurag Basu Musical Love Story Replaced By Sharvari Wagh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिकच्या 'आशिकी 3'मधून तृप्ती डिमरी Out, 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला मिळाली मोठी संधी!

'आशिकी 3'मध्ये रोमान्ससोबतच भरपूर ड्रामा पाहायला मिळणार आहे.   ...

'भूल भूलैय्या ३'च्या टीमने सिनेमा सुपरहिट झाल्याबद्दल केलं जंगी सेलिब्रेशन, मुख्य कलाकारांची धम्माल! पाहा फोटो - Marathi News | Bhool Bhulaiyya 3 team success party with vidya balan kartik aryan madhuri dixit | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'भूल भूलैय्या ३'च्या टीमने सिनेमा सुपरहिट झाल्याबद्दल केलं जंगी सेलिब्रेशन, मुख्य कलाकारांची धम्माल! पाहा फोटो

'भूल भूलैय्या ३'च्या टीमने सिनेमा यशस्वी झाल्यानिमित्त दणक्यात पार्टी करुन सेलिब्रेशन केलंय ...

उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..." - Marathi News | Urfi Javed trollsTrupti Dimri s dance performance says such a good actress but why she did such moves | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."

तृप्तीच्या त्या डान्सवरुन आता उर्फी जावेदनेही खिल्ली उडवली आहे. ...