लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तृप्ती डिमरी

Tripti Dimri Latest News in Marathi, मराठी बातम्या

Tripti dimri, Latest Marathi News

Tripti Dimri तृप्ती डिमरी'ॲनिमल' चित्रपटात झोया हे पात्र साकारून अभिनेत्री तृप्ती डिमरी प्रसिद्धीझोतात आली आहे. संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित 'ॲनिमल' सिनेमात रणबीर कपूरबरोबर इंटिमेट सीन दिल्यामुळे तृप्ती चर्चेत आली आहे. याआधीही तृप्तीने अनेक सिनेमांत काम केलं आहे. पण, 'ॲनिमल'मुळे तिला लोकप्रियता मिळाली असून दिवसेंदिवस तिच्या चाहत्या वर्गात भर पडत आहे. तिने बुलबुल आणि कला या सिनेमातही काम केले आहे.
Read More
तृप्ती डिमरीचा डान्स नंबर, आगामी सिनेमात राजकुमार रावसोबत झळकणार; Video व्हायरल - Marathi News | Trupti Dimri s dance number to appear in the upcoming movie with Rajkumar Rao Video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तृप्ती डिमरीचा डान्स नंबर, आगामी सिनेमात राजकुमार रावसोबत झळकणार; Video व्हायरल

राजकुमार रावसोबत तिचा 'विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ' रिलीज होणार आहे. ...

आता टीव्हीवर घरबसल्या बघा 'बॅड न्यूज!' विकी कौशल-तृप्ती डिमरीचा सिनेमा 'या' ओटीटीवर रिलीज - Marathi News | vicky kaushal trupti dimri bad newz movie release on ott | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता टीव्हीवर घरबसल्या बघा 'बॅड न्यूज!' विकी कौशल-तृप्ती डिमरीचा सिनेमा 'या' ओटीटीवर रिलीज

'बॅड न्यूज' सिनेमा या ओटीटीवर रिलीज झाला असून आता तुम्हाला घरबसल्या सिनेमा बघता येणार आहे (bad newz) ...

बॉलिवूड गाजवणाऱ्या परवीन बाबींच्या बायोपिकमध्ये ही लोकप्रिय अभिनेत्री झळकणार? - Marathi News | bollywood actress tripti dimri will be seen in parveen babi biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड गाजवणाऱ्या परवीन बाबींच्या बायोपिकमध्ये ही लोकप्रिय अभिनेत्री झळकणार?

८०-९० चा काळ गाजवणाऱ्या परवीन बाबींच्या बायोपिकमध्ये सध्याची आघाडीची लोकप्रिय अभिनेत्री झळकणार असल्याची शक्यता आहे (tripti dimri) ...

पहिल्यांदाच आईवडिलांसोबत दिसली 'भाभी 2', अभिनेत्रीच्या बोल्ड सीन्सवर अशी होती प्रतिक्रिया - Marathi News | Trupti Dimri seen with her parents for the first time actress Bad Newz movie crossed 60 cr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्यांदाच आईवडिलांसोबत दिसली 'भाभी 2', अभिनेत्रीच्या बोल्ड सीन्सवर अशी होती प्रतिक्रिया

तृप्ती डिमरी सध्या तिच्या एकामागोमाग येत असलेल्या सिनेमांमुळे चर्चेत आहे. आधी Animal मधून तिने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. तर आता 'बॅड न्यूज' मध्ये तिने विकी कौशलसोबत इंटिमेट सीन्स दिले ...

गावातील महिलेने साडी नेसून 'तौबा तौबा' गाण्यावर केलेला डान्स व्हायरल; विकी कौशल म्हणतो... - Marathi News | The village woman rupali sing danced to the song Tauba Tauba from vicky kaushal bad newz | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गावातील महिलेने साडी नेसून 'तौबा तौबा' गाण्यावर केलेला डान्स व्हायरल; विकी कौशल म्हणतो...

विकी कौशलच्या गाजलेल्या तौबा तौबा गाण्यावर गावातील महिलेने मुलांसोबत कमाल डान्स केलाय. त्यावर विकीने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत (vicky kaushal, tauba tauba) ...

विकी कौशल-तृप्ती डिमरीचा 'बॅड न्यूज' हिट की फ्लॉप? पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी - Marathi News | bad newz movie box office report starring vicky kaushal tripti dimri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशल-तृप्ती डिमरीचा 'बॅड न्यूज' हिट की फ्लॉप? पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी

विकी कौशल-तृप्ती डिमरीच्या बॅड न्यूज सिनेमाचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आलाय (bad newz) ...

'बॅड न्यूज' ओटीटीवर प्रदर्शित होणार; कधी अन् कुठे पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या - Marathi News | Vicky Kaushal and Triptii Dimri and Ammy Virk starrer Bad Newz will be released on OTT Platform Amazon Prime Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॅड न्यूज' ओटीटीवर प्रदर्शित होणार; कधी अन् कुठे पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या

आनंद तिवारी दिग्दर्शित 'बॅड न्यूज'च्या ओटीटी रिलीजबाबत चर्चा सुरू झाली आहे. ...

अबब! विकी कौशल-तृप्ती डिमरीच्या 'बॅड न्यूज'ची रिलीजआधीच कोट्यावधींची कमाई - Marathi News | vicky kaushal tripti dimri bad news advanced booking movie earned 1cr before release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अबब! विकी कौशल-तृप्ती डिमरीच्या 'बॅड न्यूज'ची रिलीजआधीच कोट्यावधींची कमाई

'बॅड न्यूज' सिनेमाच्या ट्रेलरने चाहत्यांची उत्सुकता वाढली होती. प्रदर्शनाआधीच 'बॅड न्यूज' सिनेमाच्या हजारो तिकिटांची विक्री झाली आहे. ...