लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तृप्ती डिमरी

Tripti Dimri Latest News in Marathi, मराठी बातम्या

Tripti dimri, Latest Marathi News

Tripti Dimri तृप्ती डिमरी'ॲनिमल' चित्रपटात झोया हे पात्र साकारून अभिनेत्री तृप्ती डिमरी प्रसिद्धीझोतात आली आहे. संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित 'ॲनिमल' सिनेमात रणबीर कपूरबरोबर इंटिमेट सीन दिल्यामुळे तृप्ती चर्चेत आली आहे. याआधीही तृप्तीने अनेक सिनेमांत काम केलं आहे. पण, 'ॲनिमल'मुळे तिला लोकप्रियता मिळाली असून दिवसेंदिवस तिच्या चाहत्या वर्गात भर पडत आहे. तिने बुलबुल आणि कला या सिनेमातही काम केले आहे.
Read More
"तिच्याशिवाय सिनेमा अपूर्ण.." बॉबी देओलनेही केलं 'भाभी 2' तृप्ती डिमरीचं कौतुक - Marathi News | Bobby Deol praises actress Tripti Dimri says movie would have been incomplete without her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तिच्याशिवाय सिनेमा अपूर्ण.." बॉबी देओलनेही केलं 'भाभी 2' तृप्ती डिमरीचं कौतुक

Animal सिनेमातून प्रेक्षकांची नवी नॅशनल क्रश बनलेली अभिनेत्री तृप्ती डिमरीचं कौतुक अजूनही सुरुच आहे. ...

'अ‍ॅनिमल' फेम तृप्तीनं सांगितलं व्हायरल व्हिडीओमागचं सत्य, म्हणाली - "रणबीरला पाहिल्यानंतर मी..." - Marathi News | 'Animal' fame Tripti Dimri told the truth behind the viral video, said - "After seeing Ranbir I..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अ‍ॅनिमल' फेम तृप्तीनं सांगितलं व्हायरल व्हिडीओमागचं सत्य, म्हणाली - "रणबीरला पाहिल्यानंतर मी..."

Tripti Dimri on viral video : नुकताच तृप्ती डिमरीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तृप्ती रणबीर कपूरकडे टक लावून पाहत आहे. या व्हिडिओमुळे तृप्ती चांगलीच ट्रोल झाली होती. ...