Tripti Dimri Latest News in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Tripti dimri, Latest Marathi News
Tripti Dimri तृप्ती डिमरी'ॲनिमल' चित्रपटात झोया हे पात्र साकारून अभिनेत्री तृप्ती डिमरी प्रसिद्धीझोतात आली आहे. संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित 'ॲनिमल' सिनेमात रणबीर कपूरबरोबर इंटिमेट सीन दिल्यामुळे तृप्ती चर्चेत आली आहे. याआधीही तृप्तीने अनेक सिनेमांत काम केलं आहे. पण, 'ॲनिमल'मुळे तिला लोकप्रियता मिळाली असून दिवसेंदिवस तिच्या चाहत्या वर्गात भर पडत आहे. तिने बुलबुल आणि कला या सिनेमातही काम केले आहे. Read More
Tripti Dimri : 'ॲनिमल' फेम 'भाभी २' फेम तृप्ती डिमरीबाबत मोठे वृत्त समोर येत आहे. तृप्तीने साऊथचा एक मोठा सिनेमा सोडून कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया ३' सिनेमात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Tripti Dimri : अभिनेत्री तृप्ती डिमरी आज २३ फेब्रुवारीला ३०वा वाढदिवस साजरा करते आहे. या निमित्ताने तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. त्यातील एका व्यक्तीच्या शुभेच्छांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे. ...
Bhool Bhulaiyaa 3 : 'भूल भुलैया २' या शेवटच्या चित्रपटापासून तिसऱ्या सीक्वलची बरीच चर्चा होत आहे. नुकतीच जेव्हा त्यांची स्टारकास्ट समोर आली तेव्हा या चित्रपटात विद्या बालन पुन्हा एकदा मंजुलिका अवतारात दिसणार असल्याचे समोर आले. आता लेटेस्ट वृत्तांमुळे ...