अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो मुख्यत: पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहे. पक्षाचे संस्थापक आणि पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे नेतृत्व करतात. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर 21 जागांसह लोकसभेतील हा चौथा क्रमांकाचा पक्ष आहे. Read More
Mamata Banerjee on Mumbai Visit: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दोन दिवसाच्या दौऱ्यासाठी मंगळवारी सायंकाळी मुंबईत दाखल होत आहेत. या दौऱ्यात बॅनर्जी या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या ...
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्याने ते तृणमूल काँग्रेसमध्ये जाणार की काय, अशी चर्चा सुरू झाली. त्याबाबत विचारता स्वामी आपल्या नेहमीच्या पद्धतीने म्हणाले... ...
Meghalaya Politics: ईशान्य भारतातील मेघालयमध्ये तृणमूलने काँग्रेसला खिंडार पाडले आहे. मेघालयमध्ये Congress च्या १८ आमदारांपैकी तब्बल १२ आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस सोडून Trinamool Congressमध्ये जाणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे नेते आणि ...
कृषी कायदे रद्द करण्याचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित केला जाणार आहे. तीन कृषी कायदे मागील वर्षी संसदेत गदारोळामध्ये मंजूर करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या प्रखर विरोधानंतर ते रद्द करण्यात आले. ते कायदे रद्द केल्याची प्रक्रिया या अधिवेशनात केली जाण्याच ...
Varun Gandhi News: पक्षनेतृत्वावर नाराज असलेले Varun Gandhi हे लवकरच भाजपाला सोडचिठ्ठी देऊन Trinamool Congressमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. वरुण गांधी हे सध्या तृणमूल काँग्रेसच्या संपर्कात आहेत. ...
सुब्रत मुखर्जी यांना हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर, त्यांना कोलकात्यातील SSKM रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. पश्चिम बंगालच्या नेत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतःच रुग्णालयात पोहोचल्या आणि त्यांनीच आपल्या स ...