अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो मुख्यत: पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहे. पक्षाचे संस्थापक आणि पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे नेतृत्व करतात. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर 21 जागांसह लोकसभेतील हा चौथा क्रमांकाचा पक्ष आहे. Read More
BJP-TMC MLAs clash in West Bengal Assembly : पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामधील राजकीय वैर दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे. त्याचाच प्रत्यय आज पश्चिम बंगालच्या विधानसभेमध्ये आला. येथे भाजपा आमि तृणमूल क ...
Birbhum violence case : बीरभूम जिल्ह्यातील रामपुरहाटमध्ये टीएमसी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार उसळला होता. येथील अनेक घरांना आग लागली होती. या आगीत 2 मुलांसह 8 जणांचा मृत्यू झाला होता. ...
Mamata Banerjee On Congress: काँग्रेसने तृणमूलमध्ये विलीन होऊन ममता बॅनर्जींच्या नेतृत्त्वाखाली काम करावे, या शब्दांत टीएमसी नेत्यांनी निशाणा साधला आहे. ...
बॅनर्जी यांनी आपले भाषण सुरू करताच विरोधकांनी ''मोदी, मोदी'', ''भारत माता की जय'' आणि ''जय श्री राम'' सारख्या घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यांच्या या घोषणा ममतांच्या संपूर्ण 40 मिनिटांच्या भाषणापर्यंत सुरूच होत्या. ...
West Bengal Politics: डायमंड हार्बर येथून तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री Mamata Banerjee यांचे भाचे Abhishek Banerjee यांच्यामध्ये मतभेद असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. ...