अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो मुख्यत: पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहे. पक्षाचे संस्थापक आणि पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे नेतृत्व करतात. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर 21 जागांसह लोकसभेतील हा चौथा क्रमांकाचा पक्ष आहे. Read More
By Election Results 2022: आसनसोल लोकसभा मतदारसंघामध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसकडून लढणाऱ्या Shatrughan Sinha यांनी भाजपाच्या उमेदवार अग्निमित्रा पॉल यांचा पराभव केला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी तब्बल ३ लाखांहून अधिकच्या मताधिक्यासह विजय ...
Asansol Lok Sabha Bypoll: या हल्ल्याचा व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये काही लोक ताफा अडविण्याचा प्रयत्न करत असून सुरक्षा कर्मचाऱ्यांना मारहाण करताना दिसत आहे. ...
"तृणमूल काँग्रेसही गोव्यात निवडणूक लढवण्यासाठी गेली होती, पण विरोधी नेत्यांची हत्या करून आणि महिलांवर अत्याचार करून आम्हाला कोणत्याही राज्यावर शासन करायचे नाही." ...
Congress on Mamata Banerjee: ममता बॅनर्जींनी सर्व गैरभाजपशासित मुख्यमंत्री, विरोधी पक्षाच्या नेत्यांना पत्र लिहित एकजुटीने लढा देण्याची गरज असल्याचे आवाहन केले आहे. ...
BJP-TMC MLAs clash in West Bengal Assembly : पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामधील राजकीय वैर दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे. त्याचाच प्रत्यय आज पश्चिम बंगालच्या विधानसभेमध्ये आला. येथे भाजपा आमि तृणमूल क ...