अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो मुख्यत: पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहे. पक्षाचे संस्थापक आणि पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे नेतृत्व करतात. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर 21 जागांसह लोकसभेतील हा चौथा क्रमांकाचा पक्ष आहे. Read More
Lok Sabha election 2024: काँग्रेस बॅकफूटवर गेल्याने अन्य विरोधी नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा उंचावल्या असून, भाजपसमोर आव्हान निर्माण करण्यासाठी विरोधक रणनीति आखल्याचे सांगितले जात आहे. ...
Mithun Chakraborty News: महाराष्ट्रानंतर आता अजून एका राज्य भाजपाच्या निशाण्यावर असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपाचे पश्चिम बंगालमधील नेते मिथुन चक्रवर्ती यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ...