अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो मुख्यत: पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहे. पक्षाचे संस्थापक आणि पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे नेतृत्व करतात. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर 21 जागांसह लोकसभेतील हा चौथा क्रमांकाचा पक्ष आहे. Read More
Mahua Moitra Latest Update: भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्या तक्रारीवरून एथिक्स समितीने महुआ मोईत्रांना दोषी मानले आहे. यामुळे त्यांना लोकसभेत राहण्याचा नैतिक अधिकार नाहीय. यामुळे लोकसभेने मोईत्रांचा प्रस्ताव पास केला आहे. ...
तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा निकाल सोडला, तर उर्वरित 3 राज्यांमध्ये काँग्रेसची कामगिरी फारशी चांगली नाही. याच दरम्यान, तृणमूल काँग्रेसने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. ...