अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता... अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर... तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा... वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक? खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं? इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले? टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार? चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Trinamool Congress Latest news, मराठी बातम्या FOLLOW Trinamool congress, Latest Marathi News अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो मुख्यत: पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहे. पक्षाचे संस्थापक आणि पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे नेतृत्व करतात. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर 21 जागांसह लोकसभेतील हा चौथा क्रमांकाचा पक्ष आहे. Read More
पश्चिम बंगालमध्ये स्वतंत्र लढणार तृणमूल काँग्रेस ...
Mamata Banerjee Latest News: ममता यांनी काँग्रेसला दोन जागा सोडण्याची तयारी दर्शविली होती, तर काँग्रेसने १२ जागांवर लढण्याची मागणी केली होती. यावरून आघाडी फिस्कटली आहे. ...
Lok Sabha Election 2024 TMC Vs Congress: लोकसभा जागावाटपावरून काँग्रेस आणि तृणमूलमधील संघर्ष टोकाला जाताना दिसत असल्याचे सांगितले जात आहे. ...
ममता बॅनर्जी यांनी नुकतेत भाजपावर निशाणा साधत म्हटले होते की, लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन राम मंदिर उद्घाटनाच्या माध्यमाने नौटंकी केली जात आहे. मी अशा उत्सवावर विश्वास ठेवते, जो सर्वांना सोबत घेऊन चालतो. ...
INDIA Alliance Meet: लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासह अन्य मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. ...
काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांना इंडिया आघाडीचे अध्यक्ष बनवले जाऊ शकते. ...
तृणमूलचे आमदार तापस रॉय आणि नेते सुबोध चक्रवर्ती यांच्या घरांवरही केंद्रीय यंत्रणा छापे टाकत आहेत. ...
ते इथे समांतर सरकार चालवण्यासाठी आलेले नाहीत : तृणमूल ...