त्र्यंबकेश्वर मंदिरात अन्य धर्मीयांकडून प्रवेश करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटले. या वादावर संबंधित अन्य धर्मीयांकडून पडदा टाकला गेला असतानाच गुरुवारी हुसेन दलवाई यांनी त्र्यंबकेश्वर शहरात येऊन लक्ष वेधले. ...
याप्रकरणी एफआयआर नोंदवून कारवाईचे आदेशही फडणवीस यांनी दिले. एसआयटी गेल्या वर्षीच्या घटनेचीही चौकशी करेल, ज्यावेळी एक विशिष्ट जमाव त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरल्याची कथित घटना घडली होती. ...
या घटनेनंतर श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टसह नाशिकच्या ब्राह्मण महासंघाने पोलिसांकडे तक्रार अर्ज देत या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी हे प्रकरण संयमाने हाताळत शांतता समितीची बैठक बोलावत संबंधिता ...