त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील हरसूल गटातील जातेगाव बुद्रुक परिसरात चिकनगुनिया व डेंग्यू या आजाराने थैमान घातले आहे. आरोग्य विभागाचे दुर्लक्ष व हलगर्जीपणामुळे जातेगाव व परिसरात सुमारे २०० च्या वर रुग्णांना गुडघ्याला, हात व पायांना सूज येणे आदी लक्षणे दि ...
त्र्यंबकेश्वर : येथे सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास साधारणतः अर्धातास चांगलाच पाउस झाला. ढगांचा गडगडाट करीत विजा चमकल्या व काही वेळच पावसाला जोरदार सुरुवात झाली. पावसाला सुरुवात होताच वितरण कंपनीकडून खबरदारी म्हणुन विद्युत प्रवाह बंद करण्यात आला. ...
वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : हरसूलजवळील जातेगाव येथे ग्रामस्थांचे हात, पाय सुजणे, दुखणे या अज्ञात आजाराने २०० हून अधिक ग्रामस्थांना अनेक दिवसांपासून बाधा होत आहे. मात्र, तालुका आरोग्य प्रशासनासह जिल्हा आरोग्य प्रशासन अजूनही बेफिकीर असल्याचे दिसून येते. ...
शासनाच्या नवीन निर्बंधानुसार प्रत्येक शनिवार व रविवार त्र्यंबकेश्वर मंदिर पूर्णतः बंद ठेवले जात असून भाविकांना येथे मनाई करण्यात आल्याने त्र्यंबकेश्वर परिसर भाविकांविना सुना सुना झाला असून निर्बंधाने सर्वत्र शुकशुकाट जाणवत आहे. ...
त्र्यंबकेश्वर : शासनाच्या नवीन निर्बंधानुसार प्रत्येक शनिवार व रविवार त्र्यंबकेश्वर मंदिर पूर्णतः बंद ठेवले जात असून भाविकांना येथे मनाई करण्यात आल्याने त्र्यंबकेश्वर परिसर भाविकांविना सुना सुना झाला असून निर्बंधाने सर्वत्र शुकशुकाट जाणवत आहे. ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यात यंदा मार्चमध्येच उष्मा जाणवू लागला आहे.त्यामुळे पाण्यासाठी जेथे माणसांना भटकंती करावी लागते, तेथे पशुपक्ष्यांची काय अवस्था होत असेल याची कल्पनाच न केलेली बरी ! ...
त्र्यंबकेश्वर : मार्च-एप्रिल मध्ये वेध लागतात ते त्र्यंबकेश्वरच्या पश्चिम पट्ट्यातील जंगलसंपदा असलेल्या रानमेव्याचे ! जंगलातील करवंदापासून ते जांभळापर्यंत असा रानमेवा आता त्र्यंबकेश्वरच्या बाजारपेठेत दाखल होण्याची प्रतीक्षा आहे. मागील वर्षी लॉक डाऊनम ...
त्र्यंबकेश्वर : कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शनिवारी व रविवारी हे आठवड्यातील दोन दिवस बंद पाळण्याचा निर्णय घेतल्याने शहरात शुकशुकाट दिसून आला. ...