त्र्यंबकेश्वर : येथील नगरपरिषदेचे कंत्राटी सफाई कामगार 'प्रहार' संघटनेच्या नेत्यांसमवेत आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी मुख्याधिकारी संजय जाधव यांच्या कार्यालयात गेले ... ...
त्र्यंबकेश्वर : मार्च ते जुलै २०२० पेक्षा मार्च २१ हा महिना कोरोना कोव्हीड १९ च्या बाबतीत अधिक चिंताजनक बनला असल्याचे दृश्य बुधवारी त्र्यंबकेश्वरची कोव्हीड विषयक परिस्थितीचे अवलोकन करतांना दिसते. विशेष म्हणजे संपुर्ण त्र्यंबक तालुका व केवळ नगरपरिषद ह ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील हरसूल गटातील जातेगाव बुद्रुक परिसरात चिकनगुनिया व डेंग्यू या आजाराने थैमान घातले आहे. आरोग्य विभागाचे दुर्लक्ष व हलगर्जीपणामुळे जातेगाव व परिसरात सुमारे २०० च्या वर रुग्णांना गुडघ्याला, हात व पायांना सूज येणे आदी लक्षणे दि ...
त्र्यंबकेश्वर : येथे सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास साधारणतः अर्धातास चांगलाच पाउस झाला. ढगांचा गडगडाट करीत विजा चमकल्या व काही वेळच पावसाला जोरदार सुरुवात झाली. पावसाला सुरुवात होताच वितरण कंपनीकडून खबरदारी म्हणुन विद्युत प्रवाह बंद करण्यात आला. ...
वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : हरसूलजवळील जातेगाव येथे ग्रामस्थांचे हात, पाय सुजणे, दुखणे या अज्ञात आजाराने २०० हून अधिक ग्रामस्थांना अनेक दिवसांपासून बाधा होत आहे. मात्र, तालुका आरोग्य प्रशासनासह जिल्हा आरोग्य प्रशासन अजूनही बेफिकीर असल्याचे दिसून येते. ...
शासनाच्या नवीन निर्बंधानुसार प्रत्येक शनिवार व रविवार त्र्यंबकेश्वर मंदिर पूर्णतः बंद ठेवले जात असून भाविकांना येथे मनाई करण्यात आल्याने त्र्यंबकेश्वर परिसर भाविकांविना सुना सुना झाला असून निर्बंधाने सर्वत्र शुकशुकाट जाणवत आहे. ...