त्र्यंबकेश्वर : युनायटेड व्ही. स्टॅण्ड फाउंडेशनतर्फे त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यातील मेटकावरा पाडा, हेथपाडा, चाफ्याची वाडी, खादाडवाडी, वाघेरा यांसह अनेक आदिवासी पाड्यांवरील गोरगरीब कुटुंबांना किराणा मालाच्या किटचे वाटप करण्यात आले. ...
त्र्यंबकेश्वर : शहरासह तालुक्यात पेरणीच्या कामांना वेग आला आहे. यापूर्वी ह्यतौक्तेह्ण वादळापासून महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. त्यानंतर, ह्ययासह्ण वादळाचे आगमन झाले. त्यामुळे पावसाचे दररोज दुपारी आगमन होत आहे. या पावसात बऱ्याच लोकांनी पेरण्या केल्या, पण ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वत रांगेत जल परिषद मिशनतर्फे पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जवळपास ११११ वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. २१ दिवस ही मोहीम चालणार आहे. ...
पश्चिम वन विभागातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, हरसूल, ननाशी यांसारख्या आदिवासी भागांमध्ये पक्षी संवर्धनाच्यादृष्टीने लहान मुलांच्या हाती असलेल्या गलोल त्यांच्याकडून स्वयंस्फुर्तीने जमा करुन घेण्यावर भर दिला जाणार आहे. ...
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक शहरात पावसाळापूर्व नियमित लागणाऱ्या वस्तूंच्या साठवणुकीची प्रक्रिया सध्या जोरात सुरू आहे. यामध्ये दररोज लागणाऱ्या वस्तूंचा पावासाळ्यातील ... ...