त्र्यंबकेश्वर : भारत सरकारच्या पर्यटन विकास विभागामार्फत प्रसाद योजनांची कामे भारतात आठ ठिकाणी स्थानिक प्रशासनाने सुचवलेल्या प्रमाणे सुरू केली होती. ही कामे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून बंद करण्यात आली आहेत. ...
त्र्यंबकेश्वर : येथील नीलपर्वताच्या उत्तरेकडील बिल्वतीर्थ हा तलाव व संपूर्ण नीलपर्वताच्या उत्तर बाजूकडील जागा त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या मालकीची असून या जागेत ट्रस्टच्या वतीने रविवारी (दि. २६) वृक्षारोपण करण्यात आले. ...
त्र्यंबकेश्वर : अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज यांच्या निधनानंतर येथील निरंजन पंचायत आखाड्याच्या विशाल परिसरात स्मशानशांतता पसरली होती. सर्वत्र सन्नाटा पसरला होता. एरवी साधू-महंतांच्या, माणसांच्या कोलाहलाने गजबजलेला या परि ...
Pitru Paksha 2021: ज्योतिषांच्या मते, राहू आणि केतूमुळेच काल सर्प दोष होतो आणि त्यामुळे जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. जेव्हा कुंडलीतील सर्व ग्रह राहू आणि केतू यांच्यामध्ये येतात तेव्हा त्याला पूर्ण कालसर्प योग म्हणतात. काल सर्प दोषाचे १२ प् ...
त्र्यंबकेश्वर मंदिरातील पूजक व पुजारी यांच्यातील गर्भगृहातील वाद थेट त्रंबकेश्वर पोलीस ठाण्यापर्यंत गेल्याने गावात तो चर्चेचा विषय झाला आहे. यात एका पुजाऱ्याने दुसऱ्या पुजाऱ्यावर थेट घंटा फेकून मारल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. ...
त्र्यंबकेश्वर : तालुका तसा पावसाचे माहेरघर समजला जातो. या तालुक्यात ४००० ते ५००० मि.मी. पाउस पडतो. अर्थात, पावसाची सरासरी २५०० मि.मी. आहे. या वर्षी मात्र जुलै महिन्यात पुष्य नक्षत्रात जेवढा पाऊस पडला, त्यानंतर मात्र एकदाही पावसाच्या नक्षत्रात पाऊस पड ...