भूमिहीन अनुसूचित जमातीच्या शेतमजूर कुटुंबासाठी स्वाभिमान व सबलीकरण योजना शासनाने लागू केली होती. आदिवासी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना २ एकर बागायती अथवा ४ एकर जिरायती शेती खरेदी करून देण्यात येत होती. या योजने ...
वीजेची बचत काळाची गरज ओळखून भुसारे यांनी गावाचा विकास साधताना वीज व्यवस्थापनावर भर दिला. सुर्यप्रकाशाचा अचूक वापर करत त्यांनी पाड्यावर १९ सौर पथदीप साकारले. ...
नाशिक : वर्षानुवर्षे वनजमिनींवर अतिक्रमण करूनही त्याबाबतचे आवश्यक पुरावे सादर न करणाऱ्या व जिल्हास्तरीय समितीने अंतिमत: अमान्य केलेल्या वनजमिनींवरील दाव्यांवर अतिक्रमण करून असलेल्या आदिवासींना वनजमिनींवरून हाकलण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यान ...
नाशिक : अनेक कारणांमुळे आदिवासी विभागाच्या भरतीप्रक्रियेपासून वंचित राहणाऱ्या रोजंदारीवरील कर्मचाºयांना अर्ज दाखल करण्याची संधी मिळाल्यानंतर राज्यातील सुमारे १०५० ... ...
नाशिक : आदिवासी आश्रमशाळा आस्थापनेवरील रोजंदारी कर्मचाऱ्यांना ‘गट क’ संवर्गातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना मिळालेल्या संधीनुसार राज्यातील २९ प्रकल्पांमध्ये ... ...
आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळांमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाºयांसाठी विशेष भरती असतांना सर्वांसाठी भरतीची जाहिरात काढून परीक्षा घेणाºया आदिवासी विकास ... ...
भरती प्रक्रीया नियमबाह्य व शासनआदेशाला धरून नसल्याने बेकायदेशीर असल्याचा आरोप करत बि-हाड आंदोलकांनी परीक्षा सुरू होण्याअगोदरच परीक्षा केंद्राला घेराव घातला. मोठ्या संख्येने महिला, पुरूष आंदोलक परीक्षा केंद्राच्या आवारात घुसल्याने एकच गोंधळ माजला ...