लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदिवासी विकास योजना

आदिवासी विकास योजना, मराठी बातम्या

Trible development scheme, Latest Marathi News

आश्रमशाळेत कोरकू, पारधी भाषेतून पहिली-दुसरीचे शिक्षण, मंत्री विजयकुमार गावित यांची घोषणा - Marathi News | Minister Vijaykumar Gavit announces education through Korku, Pardhi language in ashram schools for 1st and 2nd std in tribal region | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आश्रमशाळेत कोरकू, पारधी भाषेतून पहिली-दुसरीचे शिक्षण, मंत्री विजयकुमार गावित यांची घोषणा

येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी ...

आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप का नाही? आदिवासी संघटनांचा राज्य सरकारला सवाल - Marathi News | Why is there no direct fellowship for tribal research students? Question of tribal organizations to the state government | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप का नाही? आदिवासी संघटनांचा राज्य सरकारला सवाल

सारथी, महाज्योतीच्या धर्तीवर टिआरटिआयने पुढाकार घ्यावा ...

गोंडवाना संग्रहालयासाठी १९१ कोटींचा प्रस्ताव, नागपूर येथे साकारणार - Marathi News | 191 crore proposal for Gondwana Museum, to be implemented in Nagpur | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गोंडवाना संग्रहालयासाठी १९१ कोटींचा प्रस्ताव, नागपूर येथे साकारणार

ना. डॉ. विजयकुमार गावित यांची अर्थसंकल्पीय अधिवेशनात माहिती, आदिवासी आमदारांचे राज्य सरकारकडे पत्रव्यवहार ...

नीट,जेईई क्लासेसचा लाखोंचा खर्च कसा करणार? आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण द्या - Marathi News | Provide free training to tribal students, demand of tribal Forum to State Govt | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नीट,जेईई क्लासेसचा लाखोंचा खर्च कसा करणार? आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण द्या

नवीन योजना तयार करण्याची मागणी; ट्रायबल फोरमचा पुढाकार, आदिवासी मंत्री, आयुक्तांना पत्र ...

आदिवासी महिलांना स्वच्छतेचे धडे; मोफत सॅनिटरी पॅडचेही केले वाटप - Marathi News | hygiene lessons for tribal women; Free sanitary pads distributed in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदिवासी महिलांना स्वच्छतेचे धडे; मोफत सॅनिटरी पॅडचेही केले वाटप

जागतिक महिला दिनानिमित्त आरेच्या आदिवासी पाड्यांच्या महिलांना स्वच्छतेचे धडे दिले. ...

आदिवासी विकास विभागात ‘मार्च एंडिंग’ची लगबग, निधी खर्चाचा सपाटा - Marathi News | Tribal Development Department in Amravati Division rush to spend development Fund Expenditure in 'March Ending' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदिवासी विकास विभागात ‘मार्च एंडिंग’ची लगबग, निधी खर्चाचा सपाटा

अमरावती एटीसी अंतर्गत शिल्लक निधीच्या तरतुदीवर भर; वैयक्तिक, लाभाच्या योजनांना प्राधान्य ...

आदिवासी गावांचा कायापालट होणार, रस्त्यांसाठी ७१ कोटींचा निधी मंजूर - Marathi News | Tribal villages will be transformed, funds of 71 crores approved for roads in bhawandi, Minister of kapil Patil | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आदिवासी गावांचा कायापालट होणार, रस्त्यांसाठी ७१ कोटींचा निधी मंजूर

राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या पुढाकारातून भिवंडी लोकसभा मतदारसंघात रस्त्यांसाठी ७१ कोटींचा निधी मंजूर ...

मेळघाटातील 'त्या' नऊ गावांची व्यथा संपता संपेना; स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीतही परिस्थिती जैसे थे - Marathi News | no road, no light, no water the pain of 'those' nine villages in Melghat never ends; | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटातील 'त्या' नऊ गावांची व्यथा संपता संपेना; स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीतही परिस्थिती जैसे थे

सहा किलोमीटरसाठी ३२ किलोमीटरचा फेरा; वीज, पाणी केव्हा? ...