Tendupatta Workers : पूर्व विदर्भात मे महिन्याच्या दरम्यान तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम सुरू होतो, आणि याच हंगामात निसर्गाच्या कुशीत रोजगारासाठी गेलेल्या मजुरांवर मृत्यू दबा धरून बसलेला असतो. तेंदूपत्ता म्हणजे केवळ एक पान नव्हे, तर आदिवासींसाठी तो भाकरी ...