लोकमतच्या वतीने आयोजित संस्काराचे मोती उपक्रमातून विमान प्रवासाची पहिल्यांदाच संधी मिळाली. यामुळे देशाची राजधारी दिल्ली पाहण्याचा जो योग आला, त्यामुळे आपण समाधानी असल्याची भावूक प्रतिक्रिया ऋषिकेश विपुल भागवत या विद्यार्थ्याने व्यक्त केली. ...
अनेक बॉलिवूड सिनेमांचं शूटिंग भारतातील अनेक सुंदर गावांमध्ये झालं. त्यामुळे ही गावं आणि तेथील लोकेशन फारच लोकप्रिय झाले. महत्वाची बाब म्हणजे तुम्ही वेगळ्या ठिकाणांवर फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर या गावांनाही भेट देऊ शकता. ...
अमरावती व वर्धा रोडवरील खासगी प्रवासी वाहनांच्या पार्किंगसाठी शहराबाहेर स्वतंत्र व्यवस्था केली जाईल अशी माहिती विभागीय आयुक्तांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. ...
रस्त्यावरून चालताना आपल्याला पांढऱ्या आणि पिवळ्या अनेक रेषा आखलेल्या दिसतात. पण कधी विचार केलाय या रेषा नक्की कशासाठी असतात? किंवा या रेषांचा अर्थ काय होतो? या रेषा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आखलेल्या असतात. ...
सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर परिसरातील बससेवा मागील १० दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मालवाहू वाहनाच्या मदतीने दररोज शाळा गाठावी लागत आहे. हा परिसर जंगलाने व्यापला आहे. झिंगानूर हे परिसरातील सर्वात मोठे गाव आहे. ...
ट्रॅव्हलिंगच्या दरम्यान एक गोष्ट बऱ्याचदा त्रासदायक ठरते ती म्हणजे त्वचेची काळजी. वेगवेगळ्या ठिकाणी असलेलं वेगवेगळं हवामान आणि बदललेलं पाणी यांमुळे स्कीन ड्राय होते. ...
डिझेलच्या किमती कमी करा आणि जीएसटीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसअंतर्गत ‘नागपूर ट्रकर्स युनिटी’च्या वाहतूकदारांनी शुक्रवारी आंदोलनादरम्यान ‘चक्का जाम’ केला. आंदोलनामुळे नागपुरात जवळपास १५ कोटी रुपयांचे नुकसान ...