राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना ‘स्मार्ट कार्ड’ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्येष्ठांची प्रवासादरम्यान मतदान कार्ड, आधारकार्डापासून सुटका होणार असून, त्यांच्या हाती स्मार्ट कार्ड येणार आहे. ...
पावसाळा सुरू होताच तरुणाईला वेध लागतात ते सहलींचे. यंदा ‘वायू’ चक्रीवादळामुळे पाऊस काहीसा लांबला आहे. सध्या मान्सूनपूर्व पाऊस पडत असला, तरी तरुणाईने पावसाळी सहलींसाठी बेत आखण्यास सुरुवात केली आहे. ...