सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत.संपूर्ण राज्यभरातून पर्यटक कोकण, महाबळेश्वर, लोणावळा या ठिकाणी धबधबे पाहण्यासाठी व पावसाचा आनंद घेण्यासाठी जात असतात. ...
रायगड जिल्ह्यातील देवकुंड नावाचा धबधबा तरुणाईला खुणावत असतो. पुण्यापासून काही तासांच्या अंतरावर असलेला धबधबा तरुणाईच्या अकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो आहे. ...
भारतातील निसर्गप्रेमींसाठी हिमाचल प्रदेश म्हणजे, स्वर्गचं... हिमाचल प्रदेश नेहमीच पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतं. येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी अनेक देशी-विदेशी पर्यटक येथे येत असतात. ...
वाराणसी शहराचं नाव ऐकताच आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं भगवान शंकराचं म्हणजेच, काशी विश्वनाथाचं मंदिर. याव्यतिरिक्त आपण सारेच जाणतो की, भगवान शंकराचं शहर म्हणून ओळख असणारं काशी मंदिरांसाठी ओळखलं जातं. ...
जगभरात असे अनेक किल्ले आहेत ज्यांचं रहस्य आजही रहस्य बनूनच आहे. असाच एक किल्ला बिहारमधील रोहतास जिल्ह्यात आहे. शेरगढ किल्ला असं या किल्ल्याला नाव देण्यात आलं आहे. ...