देवळा : कोरोना महामारीमुळे दहा महिन्यांपूर्वी बंद झालेली देवळा तालुक्याच्या ग्रामीण भागातील बससेवा अद्याप सुरू झालेली नसल्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होत असून, त्यांना लालपरी सुरू होण्याची प्रतीक्षा आहे, परंतु चौदा वर्षांपूर्वी खासगी प्रवास ...
वाडीवऱ्हे : घोटी-सिन्नर, नाशिक-मुंबई तसेच समृद्धी महामार्ग या तीन महामार्गांना जोडणाऱ्या दारणा फाटा (वाडीव-हे जवळ) ते कवडदरा फाटा या रस्त्याच्या प्रस्तावाला नुकतीच मंत्रिमंडळाच्या पायाभूत समितीने मान्यता दिली आहे. हा रस्ता १६ किलोमीटरचा असून याकामी स ...
वणी : सतत प्रकाशझोतात असलेल्या ९५३ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या कासवगतीच्या कामामुळे वणी महाविद्यालय ते राका पेट्रोलपंपापर्यंतचा रस्ता एकेरी वाहतुकीचा झाल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले असून कोंडीमुळ ...
अष्टविनायकापैकी रांजणगाव गणपतीपासून साधारण २३ किमी अंतरावर चिंचोली गाव आहे. चिंचोली गावातील मोर हे पर्यटकांच्या आकर्षणाचे बिंदू आहे. त्यामुळे या गावाचे नाव ‘मोराची चिंचोळी असे आहे. चिंचोली गावातील मोर पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात. चिंचोलीतील उत्तम जैव ...
पिंपळगाव बसवंत : येथील चिंचखेड चौफुलीवरील नव्यानेच बांधलेला उड्डाण पूल सुरू झाला असून पुलावर चढण्यास व उतरण्याचे मार्ग काही दिवसांपासून बंद केल्याने वाहनधारकांना मोठा हेलपाटा मारावा लागत आहे. त्यासंदर्भात वाहनधारकांनी खासदार डॉ. भारती पवार यांना निवे ...
खामखेडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली बससेवा अनलॉक प्रक्रियेत सुरू करण्यात आली, मात्र अद्यापही ग्रामीण भागात बससेवा नियमित सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सटाणा-सावकी-खामखेडा या ग्रामीण भागातील बससेवा त्व ...
पुणे शहराला विद्येचं माहेर घर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. पुणे शहरात अनेक पर्यटन स्थळं आहेत. ज्यामुळे अनेक पर्यटक विकएन्डला पुण्याला फिरायला जाण्याचा बेत आखतात. पुणे शहर मुंबई शहरापासून जवळ असल्याने शनिवार आणि रविवार पुण्य ...