नाशिक : जिल्ह्यात सातत्याने सुरु असलेल्या पावसाचा किसान रेल्वेलाहि फटका बसला असून गुरु वारी नाशिक जिल्ह्यातून या गाडीला रिकमेच पुढे जावे लागले आहे. ...
पिंपळगाव बसवंत : शहरातील अंबिकानगर येथील मुखेड फाट्यावर सतत अपघात होतात, शिवाय त्या ठिकाणी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळादेखील आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सर्कल अथवा गतिरोधक बसवावे, असे निवेदन देऊनही व वारंवार पत्रव्यवहार करूनही बांधकाम विभागाने कोणतीच ...
नायगाव : सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणाºया रस्त्याची दुरवस्था झाली आहे. असंख्य खड्डे व खोलवर गेलेल्या साइडपट्ट्यांमुळे हा रस्ता गेल्या काही दिवसांपासून अपघातप्रवण बनला आहे. अनेकांना जखमी करणाºया या अरु ंद रस्त्याने प्रवास करणे धोकेदायक ठरत आ ...
मनमाड : रेल्वे प्रशासना कडून प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी चार क्लोन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात असून या चारही गाड्यांना मनमाड येथे थांबा देण्यात आला आहे. या गाड्या संपूर्ण आरक्षित राहणार असून त्यांचा आरक्षणाचा कालावधी दहा दिवसा ...
नाशिक : ओला , उबेर कडून मिळणाऱ्या बुकिंग कमी , नागरिक घराबाहेर पडण्याचे प्रमाण कमी , इतर ठिकानाहुन येणाºया प्रवेशांची संख्या झाली कमी यामुळे टूरिस्ट गाड्याणा बुकिंग नाही , त्यात रोजचा घर खर्च आणि ब्याकांचे हप्ते यामुळे टूरिस्ट कार चालक मेटाकुटिला आले ...
निर्हाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निर्हाळे ते खंबाळे रस्ता वर काटेरी झुडप्याचे साम्राज्य पसरले आहे. ती तोडण्याची मागणी परिसरातील प्रवासी वर्गाने केली आहे. ...