घोटी : पावसाळा सुरू झाला की राज्यातील पर्यटनात अग्रेसर असलेल्या इगतपुरी तालुक्यातील पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी राज्यातील पर्यटकांची पावले इगतपुरीकडे आकर्षित होतात. तालुक्यातील निसर्गाने नटलेल्या पर्वतरांगा, धरणे, गड-किल्ले, धबधब्यावर येण्यासाठी नाशिक, ...
कोरोनाकाळात घडलेला सर्वांत मोठा बदल म्हणजे वर्क फ्रॉम होम! आपला उद्योग, काम सुरू राहावे, यासाठी जगभरातील कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिली. ज्यांना ज्यांना शक्य होते, त्या साऱ्यांनी याचा लाभ घेतला. ...
तरीही त्यातल्या त्यात काही विमान कंपन्यांनी वेगवेगळ्या कल्पना लढवून हा तोटा भरून काढण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यात सगळ्यात अफलातून आयडिया लढवली आहे ती जपानची सर्वांत मोठी विमान कंपनी ‘ऑल निप्पोन एअरवेज‘ (एएनए) कंपनीनं. ...
मनमाड : मध्य रेल्वेने गाडी क्रमांक ०२१०१/०२१०२ लोकमान्य टिळक टर्मिनस : हावडा विशेष गाडीची वारंवारीता द्वि-साप्ताहिक वरून आठवड्यातून चार दिवस करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
नाशिकरोड : प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे शिर्डीला जाणाऱ्या रेल्वे गाड्या काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. ...
पिंपळगाव बसवंत : परिसरात रविवारी (दि. ३०) सायंकाळी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसू लागला त्यामुळे घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. पावसापासून लपण्यासाठी उड्डाणपुलाच्या भुयारी मार्गाचा आश्रय नागरिक घ्यायचे म ...
सटाणा : लॉकडाऊन कालावधीत नागरीकांना प्रवास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आदेशानुसार सटाणा आगारातून अत्यावश्यक सेवा म्हणून नाशिकसाठी तीन फेऱ्या शनिवार (दि.२९) पासून सुरु करण्यात आल्या असल्याची माहिती आगार प्रमुख उमेश बिरारी यां ...