लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
भारतात सुद्धा तीन प्रकारचे आणि तीन रंगाचे पासपोर्ट दिले जातात. त्याचे स्वतःचे खास महत्व आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास करताना पासपोर्ट आवश्यक असतो तसेच त्या त्या देशाचा व्हिसा घ्यावा लागतो. ...
गुलाबी रंगाचे सज्जे, जाळीदार खिडक्या, राजपूत आणि मुघल वास्तुकलेचा संगम जयपुरचा हवा महाल पाहण्यासाठी येणाऱ्यांना मंत्रमुग्ध करतो. या महालाविषयी काही रोचक माहिती वाचणे आमच्या वाचकांना नक्कीच आवडेल. ...
यंदा सौदी अरेबियाच्या उत्तर पश्चिम शहरात, ताबुक मध्ये इतकी प्रचंड बर्फवृष्टी होते आहे की स्थानिकच नाही तर पर्यटक सुद्धा आनंदाने वेडे झाले असल्याचे दिसून आले आहे. ...
या गावात घरांना कुलुपे लावली जात नाहीत आणि गेल्या ५० वर्षात येथे एकही चोरी झालेली नाही. इतकेच काय पोलीस ठाण्यात एकही अपराध नोंदविला गेलेला नाही. हे गाव राजस्थान राज्यातील अजमेर या प्रसिद्ध स्थळापासून जवळ आहे आणि त्याचे नाव आहे देवमाली. ...