लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
जर विमानतळावर कोणी एखादी वस्तू विसरून तसाच निघून गेला, तर त्या वस्तू ज्याच्या त्याला परत मिळण्यासाठी खास व्यवस्था दिल्ली विमानतळानं केली आहे. अशा विसरलेल्या किंवा हरवलेल्या वस्तू सापडल्यास त्या वस्तूंची यादी विमानतळाच्या वेबसाईटवर जाहीर केली जाते. ती ...
ओरछा या गावाला देशातील दुसरी अयोध्या म्हणूनच ओळखले जाते. या गावाचा इतिहास फार प्रसिद्ध आहे. भव्य मंदिरे, अनेक किल्ले असलेले हे गाव बुंदेल राजांच्या पराक्रमाचा इतिहास उराशी बाळगून आहे. ...
छिन्नमस्तिका देवी मंदिर या नावाने प्रसिद्ध असलेले हे देवीस्थान ६ हजार वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. नावाप्रमाणेच या मंदिरातील देवी मस्तकाविना आहे. आसाममधील देवी कामाख्या नंतर हे दुसरे मोठे शक्तीपीठ असल्याचे सांगितले जाते. ...
IRCTC Tour Packages : IRCTC ने ट्विट करून या पॅकेजची माहिती दिली आहे. ट्विटरवर म्हटले आहे की, मे महिन्यात तुम्ही 6 दिवस काश्मीरला भेट देण्याचा आनंद घेऊ शकता. ...
एका मंदिरात देवाला नैवेद्य म्हणून चक्क विडी अर्पण केली जाते. विशेष म्हणजे या गोष्टीची कोणी चेष्टा-मस्करी केली तर त्याच्या जीवनात अनिष्ट घटना घडतात, असं सांगितलं जातं. ...