लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्रॅव्हल टिप्स

ट्रॅव्हल टिप्स, मराठी बातम्या

Travel tips, Latest Marathi News

निसर्ग आणि शांतता अनुभवण्यासाठी इंफालला आवर्जून द्या भेट! - Marathi News | Where to visit in march and April season in India, Manipur and Imphal | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :निसर्ग आणि शांतता अनुभवण्यासाठी इंफालला आवर्जून द्या भेट!

मणिपूर राज्याची राजधानी इंफाल हे शहर आपल्या वेगळेपणासाठी चांगलंच लोकप्रिय आहे. शांत आणि सुंदर नैसर्गिक नजारे, अनोखं वाइल्डलाइफ तरंगते द्वीप येथील सुंदरतेत भर घालतात. ...

इथे आहे ११०० वर्ष जुनं सासू-सुनेचं मंदिर, कधीकाळी मुघलांनी केलं होतं बंद! - Marathi News | Saas bahu temple of Udaipur interesting story | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :इथे आहे ११०० वर्ष जुनं सासू-सुनेचं मंदिर, कधीकाळी मुघलांनी केलं होतं बंद!

तुम्ही तशी तर भगवान शिवा, भगवान श्रीकृष्ण आणि भगवान गणेशाची वेगवेगळी मंदिरे पाहिली असतील. पण कधी तुम्ही सासू-सुनेचं मंदिर पाहिलंय का? ...

तरूणाई शिकार असलेल्या 'या' समस्येवर ट्रॅव्हलिंग आहे उत्तम पर्याय! - Marathi News | Traveling can help you to fight depression these are five points | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :तरूणाई शिकार असलेल्या 'या' समस्येवर ट्रॅव्हलिंग आहे उत्तम पर्याय!

सध्याच्या धावपळीच्या लाइफस्टाइलमध्ये आपल्याला स्वतःसाठी वेळच मिळत नाही. अशावेळी बीझी शेड्यूलमधून थोडासा वेळ काढून फिरण्याचा प्लॅन केला तर आपल्याला ब्रेक मिळण्यास मदत होते. ...

परदेशी पर्यटन स्थळांपेक्षा कमी नाहीत उत्तराखंडमधील ही ६ ठिकाणे! - Marathi News | Indian tourist places famous for snowfall tourist places in Uttrakhand | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :परदेशी पर्यटन स्थळांपेक्षा कमी नाहीत उत्तराखंडमधील ही ६ ठिकाणे!

जर तुम्हालाही परदेशातील वेगवेगळी सुंदर पर्यटन स्थळे बघण्याची इच्छा असेल तर तुम्ही ही इच्छा भारतातही पूर्ण करू शकता. परदेशातील वेगवेगळ्या लोकप्रिय डेस्टिनेशनपेक्षाही सुंदर ठिकाणे भारतात बघायला मिळतात. ...

रोमांचक असण्यासोबतच अनोखी आहेत ही ४ गावं, एकदा बघायलाच हवीत! - Marathi News | Top stunning yet weird villages that you must visit | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :रोमांचक असण्यासोबतच अनोखी आहेत ही ४ गावं, एकदा बघायलाच हवीत!

जगभरात अशी अनेक ठिकाणे आहेत ज्याबाबत जाणून घेतल्यावर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो. ...

लग्नासोबतच सिनेमाच्या शूटींगसाठीही लोकप्रिय आहे हे जगमंदिर आयलॅंड पॅलेस! - Marathi News | Jagmandir Island palace of Udaipur a popular wedding destination and tourist attraction | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :लग्नासोबतच सिनेमाच्या शूटींगसाठीही लोकप्रिय आहे हे जगमंदिर आयलॅंड पॅलेस!

उदयपूर हे देशातील अनेक लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. वर्षभर इथे पर्यटकांची गर्दी बघायला मिळते. कपल्समध्ये हे शहर फारच लोकप्रिय आहे. ...

फिरण्यासोबतच बॉलिवूड चित्रपटांची शूटिंग पाहण्यासाठी 'ही' आहेत बेस्ट लोकेशन्स! - Marathi News | Best tourist destination and film shooting locations in india for bollywood and hollywood movies | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :फिरण्यासोबतच बॉलिवूड चित्रपटांची शूटिंग पाहण्यासाठी 'ही' आहेत बेस्ट लोकेशन्स!

बॉलिवूड चित्रपट आणि त्यामध्ये दाखवण्यात येणारी खास ठिकाणं हे समीकरणचं. बॉलिवूड चित्रपटांमध्ये आधीपासूनचं लोकेशनचा फार विचार करण्यात येतो. काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये विदेशांमध्ये जाऊन शुटींग करण्याचा ट्रेन्ड फार जोमात होता. ...

उत्तराखंडमधील 'लोहाघाट'ला आवर्जून द्या भेट, तुम्हीही म्हणाल 'स्वर्ग' इथेच! - Marathi News | Lohaghat hidden gem of Uttarakhand places to visit here | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :उत्तराखंडमधील 'लोहाघाट'ला आवर्जून द्या भेट, तुम्हीही म्हणाल 'स्वर्ग' इथेच!

असे म्हणतात की, निसर्गाला जवळून बघायचं असेल, त्याच्या कुशीत शिरून आनंद मिळवायचा असेल तर एकदा उत्तराखंडला नक्की भेट द्यावी. ...