लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्रॅव्हल टिप्स

ट्रॅव्हल टिप्स, मराठी बातम्या

Travel tips, Latest Marathi News

एसटीच्या प्रवाशांनाही मिळणार स्मार्ट कार्डच्या रिचार्जवर '' कॅशबॅक '' - Marathi News | ST customers will get "cashback" on smart card recharge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीच्या प्रवाशांनाही मिळणार स्मार्ट कार्डच्या रिचार्जवर '' कॅशबॅक ''

सध्या केवळ एसटीच्या आगारांमध्येच स्मार्ट कार्ड रिचार्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. ...

सुकेणे चांदोरी रस्त्यावरील रेल्वेफाटक दोन दिवस बंद - Marathi News | The train from Sukeni Chandoki road is closed for two days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुकेणे चांदोरी रस्त्यावरील रेल्वेफाटक दोन दिवस बंद

कसबे सुकेणे : सुकेणे- चांदोरी रस्त्यावरील मध्यरेल्वेचे ९६ क्र मांकाचे फाटक बुधवारी (दि.५) व गुरु वारी (दि.६) या दोन दिवशी दुरु स्तीच्या कारणास्तव बंद राहणार आहे. ...

इथे ना गर्दी ना धावपळ, फक्त मिळेल तुम्हाला हवी असलेली शांतता आणि निसर्गाची साथ! - Marathi News | Kalpa best destination in Himachal Pradesh | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :इथे ना गर्दी ना धावपळ, फक्त मिळेल तुम्हाला हवी असलेली शांतता आणि निसर्गाची साथ!

ऑफिसच्या धावपळीतून थोडावेळ बाहेर पडायचं असेल आणि टेन्शन फ्री होऊन शांत वेळ घालवायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक सुंदर ठिकाण शोधून आणलं आहे. ...

फिरायला जाण्याचं 'असं' प्लॅनिंग केल्यास करू शकता मोठी बचत! - Marathi News | Tips to save money on summer travel | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :फिरायला जाण्याचं 'असं' प्लॅनिंग केल्यास करू शकता मोठी बचत!

कोणतीही ट्रिप प्लॅन करताना सर्वातआधी नेहमीच यावर केला जातो की, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त कसं फिरता येईल. ...

निसर्ग आणि शांततेचा सुंदर संगम असलेलं सिल्वासा, इथे घ्या सुट्टीचा मनमुराद आनंद! - Marathi News | Amazing places to visit in silvassa in summers | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :निसर्ग आणि शांततेचा सुंदर संगम असलेलं सिल्वासा, इथे घ्या सुट्टीचा मनमुराद आनंद!

अनेकांना उन्हाळ्यात एखाद्या अशा ठिकाणी फिरायला जायचं असतं, जिथे त्यांना शांतता आणि निसर्गाच्या कुशीत वेळ घालवता येईल. ...

सुट्टी एन्जॉय करण्यासोबतच मनाला शांतताही हवीये? 'या' खास ठिकाणाला भेट देऊन करा मजा! - Marathi News | Chakrata in Uttarakhand a beautiful and pleasant place | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :सुट्टी एन्जॉय करण्यासोबतच मनाला शांतताही हवीये? 'या' खास ठिकाणाला भेट देऊन करा मजा!

तुम्हीही फिरायला जाण्यासाठी अशाच वेगळ्या ठिकाणाच्या शोधात असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक चांगला पर्याय घेऊन आलो आहोत. या ठिकाणी काही दिवस फिरायला जाऊन तुम्ही सुट्टी एन्जॉय करू शकता.  ...

बाइकिंगचा थरारक अनुभव घ्यायचाय?; तर चूलगिरी ठरेल बेस्ट डेस्टिनेशन - Marathi News | Chulgiri hills and digamber jain temple jaipur | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :बाइकिंगचा थरारक अनुभव घ्यायचाय?; तर चूलगिरी ठरेल बेस्ट डेस्टिनेशन

जर तुम्हाला बाईक रायडिंगची आवड असेल आणि तुम्ही कधीकधी खतरों के खिलाडी होत असाल तर, तुम्ही एकदा तरी चूलगिरीला भेट द्यावी. चूलगिरीला बाइक रायडिंगचा अनुभव नक्कीच रोमांचक ठरेल. ...

जगातला सर्वात उंचीवर असलेला कॅफे, कुठे आहे १५ हजार फूट उंचीवरील हा कॅफे? - Marathi News | Worlds highest cafe in Nepal | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :जगातला सर्वात उंचीवर असलेला कॅफे, कुठे आहे १५ हजार फूट उंचीवरील हा कॅफे?

सगळीकडे केवळ बर्फच बर्फ....अशा गोठवणारी थंडी आणि अशा १५, ४०० फूट उंचीवरील ठिकाणावर जर तुम्हाला गरमागरम चहा किंवा कॉफी मिळाली जर विचार करा कसं वाटेल. ...