लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्रॅव्हल टिप्स

ट्रॅव्हल टिप्स, मराठी बातम्या

Travel tips, Latest Marathi News

लोकमत इफेक्ट - परिवहन विभागातर्फे अखेर ट्रॅव्हल्सना दणका! - Marathi News | Lokmat Effect - The Traveling Agency has finally traveled through the Travels! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :लोकमत इफेक्ट - परिवहन विभागातर्फे अखेर ट्रॅव्हल्सना दणका!

तीन जणांना दंड : आता तरी लूट थांबणार? ...

केदारनाथ मंदिराजवळ आहेत 5 सुंदर ठिकाणं; 'ही' नाही पाहिलीत तर ट्रिप अपूर्णच - Marathi News | Kedarnath trip 5 most famous and beautiful places near kedarnath | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :केदारनाथ मंदिराजवळ आहेत 5 सुंदर ठिकाणं; 'ही' नाही पाहिलीत तर ट्रिप अपूर्णच

अनेक लोक दरवर्षी बद्रीनाथ आणि केदारनाथला जाण्यासाठी प्रयत्न करतात. काहींना शक्य होतं, पण काहींना ते शक्य होत नाही. त्यामुळे ते पुढच्या वर्षीची वाट पाहतात. ...

पावसात फिरायला जाताना 'या' ७ गोष्टींकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात! - Marathi News | 7 things should remember while trek or picnic in monsoon | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :पावसात फिरायला जाताना 'या' ७ गोष्टींकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात!

पावसाला सुरूवात झाली की, सर्वांनाच पावसात चिंब भिजण्याची आणि पावसाचा आनंद घेण्यासाठी फिरायला जाण्याची इच्छा असते. ...

एकेकाळी खजिन्यांसाठी ओळखला जायचा कांगडा फोर्ट; आवर्जुन द्या भेट - Marathi News | Ancient kangra fort is a must visit place in india | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :एकेकाळी खजिन्यांसाठी ओळखला जायचा कांगडा फोर्ट; आवर्जुन द्या भेट

तुम्ही इतिहासप्रेमी असाल आणि फिरण्यासाठी हटके डेस्टिनेशनच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला एका ठिकाणाबाबत सांगणार आहोत. ...

आठवं आश्चर्य! एकदा बघाच ज्वालमुखीच्या लाव्हारसाने तयार झालेला सिगरिया रॉक! - Marathi News | Sigiriya eighth wonder of the world in Sri Lanka tourist Destination | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :आठवं आश्चर्य! एकदा बघाच ज्वालमुखीच्या लाव्हारसाने तयार झालेला सिगरिया रॉक!

भारताचा शेजारी देश श्रीलंका फिरण्यासाठी सर्वात चांगल्या ठिकाणांपैकी एक आहे. येथील सर्वात खास स्पॉट आहे सिगरिया रॉक. ...

हायप्रोफाइल लग्नामुळे चर्चेत आलं 'औली हिलस्टेशन', जाणून घ्या 5 खास गोष्टी - Marathi News | Auli 5 best place to visit which is ready for most expensive marriage | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :हायप्रोफाइल लग्नामुळे चर्चेत आलं 'औली हिलस्टेशन', जाणून घ्या 5 खास गोष्टी

उत्तराखंडमधील पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करणारं शहर म्हणजे, औली. सध्या या शहराच्या सर्वत्र चर्चा होत असून परिसरातील सर्व हॉटेल्स, रिसॉर्ट आठवडाभरासाठी बुक करण्यात आली आहेत. ...

पर्यटकांना एक दिवसासाठी लग्न करण्याची ऑफर, Date आणि Honeymoon ला सुद्धा जाऊ शकता!  - Marathi News | Amsterdam marriage proposal for a day for tourist | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :पर्यटकांना एक दिवसासाठी लग्न करण्याची ऑफर, Date आणि Honeymoon ला सुद्धा जाऊ शकता! 

तुम्ही जर सिंगल असाल आणि कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करत असाल. तसेच तुम्हाला काही रोमांचक करायला आवडत असेल तर या नेदरलॅंडला जाऊ शकता. ...

त्याच त्या ठिकाणांवर फिरून कंटाळलात? ही ऑफबीट ठिकाणे ठरतील परफेक्ट डेस्टिनेशन!   - Marathi News | These are must visit places around Manali | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :त्याच त्या ठिकाणांवर फिरून कंटाळलात? ही ऑफबीट ठिकाणे ठरतील परफेक्ट डेस्टिनेशन!  

जसजसा पावसाळा जवळ येतोय गरमीचा तडाखा वाढतो आहे. त्यामुळे लोक थंड हवेच्या ठिकाणी काही दिवसांसाठी वेळ घालवायला प्राधान्य देतात. ...