लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्रॅव्हल टिप्स

ट्रॅव्हल टिप्स, मराठी बातम्या

Travel tips, Latest Marathi News

थरारक अ‍ॅडव्हेंचरसाठी ओळखलं जातं 'तत्तापानी'; ट्रिप प्लॅन करण्यासाठी उत्तम ठिकाण - Marathi News | You can plan adventure trip to tattapani in himachal pradesh | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :थरारक अ‍ॅडव्हेंचरसाठी ओळखलं जातं 'तत्तापानी'; ट्रिप प्लॅन करण्यासाठी उत्तम ठिकाण

तुम्हाला जर अ‍ॅडव्हेंचर आवडत असेल आणि तुम्ही ट्रिप प्लॅन करताना अ‍ॅडव्हेंचर्स ठिकाणाच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. आज आम्ही तुम्हाला एका खास ठिकाणाबाबत सांगणार आहोत. ...

तीन बाइक रायडर्सनी केला अडीच लाख किलोमीटरचा प्रवास - Marathi News | The three bike riders traveled two and a half million kilometers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन बाइक रायडर्सनी केला अडीच लाख किलोमीटरचा प्रवास

सरासरी अडीच लाख किलोमीटर बाइकवरून प्रवास करणारे बाइक रायडर्स आदित्य फडके, दीप्ती फडके आणि जयंत चितळे या तीन तरुण साहसी प्रवाशांनी दृक्श्राव्य माध्यमातून चित्तथरारक अनुभव नागरिकांसमोर उलगडला. ...

Shravan Special : ओंकारेश्वर, केदारनाथ आणि भीमाशंकर ज्योतिर्लिंगांची महती! - Marathi News | Shravan Special importance and significance omkareshwar kedarnath and bhimashankar Jyotirlinga in India | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Shravan Special : ओंकारेश्वर, केदारनाथ आणि भीमाशंकर ज्योतिर्लिंगांची महती!

श्रावणातील आज दुसरा सोमवार. नेहमीप्रमाणे आजही भगवान महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. आज आपण पुढच्या तीन ज्योतिर्लिंगांची माहिती आणि त्यांचं महत्त्व जाणून घेऊया. ...

दीस इज द बेस्ट पॉईंट... पावसाळ्यात राजस्थानमधील 'या' 5 पर्यटनस्थळांना भेट द्याच - Marathi News | Monsoon travel tips 5 reasons why you must visit rajasthan in monsoon season | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :दीस इज द बेस्ट पॉईंट... पावसाळ्यात राजस्थानमधील 'या' 5 पर्यटनस्थळांना भेट द्याच

पावसाळ्यात अनेकदा लॉन्ग विकेंडच्या सुट्टीच्या सुट्ट्यांची संधी मिळते. पण देशाच्या अनेक ठिकाणी पावसाळा असल्यामुळे फिरायला जाण्याचा प्लॅन करणं अजिबात शक्य होत नाही. ...

येथे गोठलेल्या नदीवर करता येतं ट्रेकिंग; जाणून घ्या कुठे आहे 'हा' ट्रॅक! - Marathi News | Chadar trek of zanskar region ladakh know about it | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :येथे गोठलेल्या नदीवर करता येतं ट्रेकिंग; जाणून घ्या कुठे आहे 'हा' ट्रॅक!

उन्हाळ्यामध्ये ही नदी थंड पाण्याने अगदी दुथडी भरून वाहत असते. तर थंडीमध्ये ही नदी अशाप्रकारे गोठते की, लोक हिचा वापर येण्या-जाण्यासाठी करतात.  ...

'या' वेगवेगळ्या कारणांमुळे 'नेल्लोर' फिरण्यासाठीही ठरतं खास! - Marathi News | Visit these places if you going nellore in India | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :'या' वेगवेगळ्या कारणांमुळे 'नेल्लोर' फिरण्यासाठीही ठरतं खास!

आंध्रप्रदेशमधील नेल्लोर शहर. नेल्लोर दक्षिण भारतातील प्राचीन शहरांमध्ये गणलं जातं. येथे तुम्हाला फिरण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत. आज आम्ही तुम्हाला नेल्लोरमधील काही खास ठिकाणांबाबत सांगणार आहोत.  ...

सोलो ट्रेकिंग आणि अ‍ॅडव्हेंचर्ससाठी बेस्ट आहे उत्तराखंडमधील 'रूपकुंड' - Marathi News | Must visit uttarakhand mysterious roopkund or kankal zeel or skeleton lake | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :सोलो ट्रेकिंग आणि अ‍ॅडव्हेंचर्ससाठी बेस्ट आहे उत्तराखंडमधील 'रूपकुंड'

पावसाळ्यामध्ये सोलो ट्रिप म्हणजेच, एकट्यानेच ट्रॅवलिंगची गंमत अनुभवायची असेल तर आज आम्ही तुम्हाला एका खास ठिकाणाबाबत सांगणार आहोत. ...

मित्रांसोबत मान्सून एन्जॉय करण्यासाठी 'ही' आहेत ऑफबीट डेस्टिनेशन्स - Marathi News | Visit these tourist places with friends in monsoon | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :मित्रांसोबत मान्सून एन्जॉय करण्यासाठी 'ही' आहेत ऑफबीट डेस्टिनेशन्स

पावसाळ्यात फिरण्याची मजा भारीच असते... आणि पावसाच्या या मस्त आणि धुंद वातावरणात जर मित्रांची साथ मिळाली तर बात काही औरच... ...