मालेगाव : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका राज्य परिवहन महामंडळालाही बसला आहे. मालेगाव आगाराचे गेल्या चार महिन्यांत आठ कोटी ८४ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. लालपरी पुन्हा रस्त्यावर धावल्यानंतरच आगाराची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची चिन्हे दिस ...
मनमाड : रेल्वे प्रशासनाद्वारा आवश्यक साधनसामग्री वहन करण्यासाठी विशेष पार्सल गाडी चालवली जात आहे. ज्यामध्ये मुंबई - शालिमार विशेष पार्सल गाडी सुरू करण्यात आली आहे. ...
निºहाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागात पाऊस सुरू असल्याने नांदूरशिंगोटे ते वावी रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. फरशीपुलावरही खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी साचत असल्याने खड्डे समजून येत नसल्याने वाहने खड्ड्यात आपटून नुकसान होत आहे. वाहनधारकांना ...
पेठ : तालुक्यात कोरोनाचे संकट काहीअंशी दूर झाले असून, शासनाने जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी अनलॉक-३ अंतर्गत ग्रीन झोन भागात बससेवा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. पेठ ते दाभाडी ही बस सुरू करावी, अशी मागणी पेठ तालुका युवक कॉँग्रेसच्या वतीने करण्यात आल ...
सटाणा : चाळीसगाव - काठरे या राज्य मार्गावरील सटाणा-डांगसौंदाणे रस्त्यावरील चौंधाणे गावानजीकच्या पुलाचे रेलिंग कोसळल्याने हा पुल वाहतुकीसाठी धोकेदायक बनला आहे. ...
नाशिकरोड : मध्य रेल्वे विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे आरक्षणाच्या तिकिटांचा काळाबाजाराचा रोखण्यासाठी लॉकडाऊन आणि अनलॉक कालावधीत दलालांविरुद्ध मोहीम अधिक तीव्र केली. छाप्यांमध्ये सर्व मिळून ४४ दलालांना पकडण्यात आले आणि ८ लाख ६२ हजार १९१ किमतीची ...
दिंडोरी : संपूर्ण राज्यात लॉकडाउनच्या काळात बंद असलेली लालपरी नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्त्यांवर धावू लागली असली तरी कोरोनाच्या धास्तीने प्रवासी प्रवास करायला धजावत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ...