Monsoon Picnic: सध्या ठिकठिकाणी मृत्यूचे थैमान पाहून काळजी वाटणे स्वाभाविक आहे, अशात आपणहून मृत्युच्या दाढेत जाणार नाही याची काळजी घ्या; वाचा ही कथा! ...
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातात मोठी जीवितहानी झाली असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अशा परिस्थिती अपघातग्रस्तांना किती मदत मिळू शकते? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...
Indian Railway Tatkal Ticket Booking: तत्काळ तिकिट बुकिंगवेळी होणाऱ्या अनियमिततेवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वेने काही ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या महिन्याच्या अखेरीस नवी प्रणाली सुरू होण्याची शक्यता आहे. ...
IRCTC Special Package: भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी देशातील सात ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्यासाठी एक विशेष टूर पॅकेज जाहीर केले आहे, ज्यामध्ये फक्त ८२६ रुपयांच्या EMI द्वारे प्रवास करता येईल. ...
aviation fuel prices : सलग चार महिन्यांत देशांतर्गत विमान उड्डाणांसाठी जेट इंधनाच्या किमती १३ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. तर आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी जेट इंधनाच्या किमतीत १२ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. ...