लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्रॅव्हल टिप्स

ट्रॅव्हल टिप्स, मराठी बातम्या

Travel tips, Latest Marathi News

Indian Railway: रेल्वेने दिला सक्त इशारा, प्रवासामध्ये केली ही चूक तर होईल तुरुंगवास, भरावा लागेल जबर दंड - Marathi News | Indian Railways: Strict warning issued by Railways to passenger | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेने दिला सक्त इशारा, प्रवासामध्ये केली ही चूक तर होईल तुरुंगवास, भरावा लागेल जबर दंड

Indian Railway News: भारतीय रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वापूर्ण माहिती आहे. रेल्वेने प्रवाशांसाठी अधिकृत नोटिफिकेशन जारी करून प्रवाशांची सुविधा आणि सुरक्षेसाठी सक्ती दाखवली आहे. ...

आंदोलनातून कर्मचारी परतू लागले;  सोलापुरातून ‘एसटी’च्या गाड्याही वाढू लागल्या ! - Marathi News | Employees began to return from the agitation; ST trains from Solapur also started increasing! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आंदोलनातून कर्मचारी परतू लागले;  सोलापुरातून ‘एसटी’च्या गाड्याही वाढू लागल्या !

स्थानकात गर्दी : आरक्षण बुकिंगही झाले सुरू ...

केवळ ४० हजार जमवा अन् परदेशात सुट्टी एन्जॉय करा; 'या' ६ देशात करू शकता पर्यटन - Marathi News | Consider 6 countries for traveling abroad in low budget under 40000 from india | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :केवळ ४० हजार जमवा अन् परदेशात सुट्टी एन्जॉय करा; 'या' ६ देशात करू शकता पर्यटन

सुट्टीनिमित्त बाहेर फिरण्यासाठी प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासाठी ही फायदेशीर बातमी आहे. ...

भारत आणि म्यानमारच्या सीमारेषेवर आहे 'हे' गाव, या गावातील मुखियाला आहेत ६० बायका - Marathi News | longawa village in on the border on India and Myanmar | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :भारत आणि म्यानमारच्या सीमारेषेवर आहे 'हे' गाव, या गावातील मुखियाला आहेत ६० बायका

येथील नागरिकांना दुहेरी नागरिकत्व आहे आणि कोणत्याही व्हिसा शिवाय हे नागरिक दोन्ही देशात मुक्त फिरू शकतात. कोन्याक जनजातीची वस्ती या भागात आहे. ...

'ही' नगरी आहे देशातील दुसरी अयोध्या, सुरु आहे रामनवमीची जय्यत तयारी - Marathi News | oraccha is famous as second Ayodhya in India | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :'ही' नगरी आहे देशातील दुसरी अयोध्या, सुरु आहे रामनवमीची जय्यत तयारी

ओरछा या गावाला देशातील दुसरी अयोध्या म्हणूनच ओळखले जाते. या गावाचा इतिहास फार प्रसिद्ध आहे. भव्य मंदिरे, अनेक किल्ले असलेले हे गाव बुंदेल राजांच्या पराक्रमाचा इतिहास उराशी बाळगून आहे. ...

देवीचे 'हे' ६ हजार वर्ष जुने शक्तीपीठ आहे एका कथेसाठी प्रसिद्ध, चैत्र नवरात्रीनिमित्त जाणून घ्याच - Marathi News | chinnmasta devi mandir 6000 years old in Jharkhand | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :देवीचे 'हे' ६ हजार वर्ष जुने शक्तीपीठ आहे एका कथेसाठी प्रसिद्ध, चैत्र नवरात्रीनिमित्त जाणून घ्याच

छिन्नमस्तिका देवी मंदिर या नावाने प्रसिद्ध असलेले हे देवीस्थान ६ हजार वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. नावाप्रमाणेच या मंदिरातील देवी मस्तकाविना आहे. आसाममधील देवी कामाख्या नंतर हे दुसरे मोठे शक्तीपीठ असल्याचे सांगितले जाते. ...

सहा पर्यटकांनी केली अंतराळाची सफर, ब्लु ओरिजनचं २०२२ वर्षातलं पहिलं अंतराळ मिशन - Marathi News | blue origin completes its first successful flight | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :सहा पर्यटकांनी केली अंतराळाची सफर, ब्लु ओरिजनचं २०२२ वर्षातलं पहिलं अंतराळ मिशन

त्यात हे यान करमन रेषा ओलांडून पृथ्वीच्या १०० किमीच्या वर गेले तेव्हा प्रवाशांना काही वेळ शून्य गुरुत्वाकर्षण आणि वजनरहित अवस्थेचा अनुभव घेता आला. ...

IRCTC चे चार धाम यात्रेसाठी ११ रात्री आणि १२ दिवसांचे पॅकेज, जाणून घ्या त्याची किंमत... - Marathi News | irctc declares char dham yatra package know the details | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :IRCTC चे चार धाम यात्रेसाठी ११ रात्री आणि १२ दिवसांचे पॅकेज, जाणून घ्या त्याची किंमत...

आयआरसीटीसीने नुकतेच चार धाम यात्रेसाठी पॅकेज जाहीर केले आहे. हे पॅकेज आझादी आणि देखो अपना देश या अमृत महोत्सवांतर्गत सादर करण्यात आले आहे. ...