म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
मुलांच्या आरोग्याचे किंवा डोळ्यांचे नुकसान टाळायचे असेल तर रोड ट्रिप दरम्यान तुम्ही असे काही खेळ खेळू शकता, ज्यामुळे तुमचा प्रवास आनंददायी होईल आणि मुलंही मोबाईपासून दूर राहतील. ...
ही ठिकाणं पाहिल्यानंतर तुमचा गोड गैरसमज दूर होईल. एकतर मी मुंबईत राहून मला याबाबत माहिती कसं नाही? याचं आश्चर्य तुम्हाला वाटेल. किंवा मी पूर्ण मुंबई अजून फिरलोच नाही, असंच तुम्ही म्हणाल. tripoto.com वर या सुंदर ठिकाणांची माहिती देण्यात आली आहे. ...
आपल्याला 5 टक्के व्हॅल्यू बॅकही मिळेल. याशिवाय, जर आपण अमेरिकन एक्सप्रेस कार्डने पेमेंट करून विमानाचे तिकीट बूक केले, तर 7 टक्के इन्टेंट डिस्काउंट मिळेल. ...
मनमाड : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील लहावीत ते नाशिक रोड रेल्वे स्थानकादरम्यान लोहमार्गावर जनावरे आल्याने या मार्गाहून धावणारे प्रवासी रेल्वे गाड्या जवळपास एक तास उशिराने धावत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली. यामुळे प्रवाशांना खो ...
अलौकिक निसर्गसौंदर्यामुळे केरळला देवभूमी असंही म्हटलं जातं. केरळमध्ये पर्यटनासाठी अनेक ठिकाणं आहेत. परंतु, त्यात पाच ठिकाणं अशी आहेत, तिथं प्रत्येकानं आवर्जून गेलंच पाहिजे. ...