नेतृत्वाच्या मुद्यावरून गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या तृतीयपंथीयांच्या दोन गटातील वादाला मंगळवारी हिंसक वळण मिळाले. सेनापती म्हणून ओळखला जाणाऱ्या तृतीयपंथी उत्तमबाबाने आपल्या साथीदारांसह विरोधी गटातील तृतीयपंथी चमचमवर प्राणघातक हल्ला चढवला. या ...
'जन्माने आपण काय व्हावं हे आपल्या हातात नसतं पण त्यापुढे कसं आयुष्य जगायचं हे मात्र आपलं आपण ठरवायचं असतं. त्यामुळे जन्माने तृतीयपंथी असले तरी माझ्या मुलीमुळे मात्र मला आई होता आलं. जगाने माझं अस्तित्व नाकारलं तरी आई नावाच्या समुदायाने मला सामावून ...
राजपत्रात नाव बदलण्याकरिता करण्यात येणाऱ्या ऑनलाइन अर्जात ट्रान्सजेन्डरसाठीही एक स्तंभ उपलब्ध करणे आवश्यक आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने मंगळवारी नोंदविले. ...
तृतीयपंथी सुद्धा आता समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ लागले आहेत. नागपूरचाच विचार केला तर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही त्यांचा वावर वाढला आहे. त्याचाच परिणाम मतदार यादीवरही दिसून येतो. मतदार म्हणून तृतीयपंथी आता आपल्या नावाची नोंद करू लागले आहेत. ही सं ...