राज्यात महसूल, पोलीस व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा गेल्या दहा दिवसांपासून घोळ सुरू असून महसूलच्या वादात बदल्यांचे घोडे अडले असल्याचे समजते. ...
निवडणूक आयोगाने दिलेल्या निकषानुसार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत कार्यवाही करताना पोलीस महासंचालक कार्यालयात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. गेल्या ११ दिवसांत त्याबाबत तब्बल तीन स्वतंत्र परिपत्रके बजाविली असून सूचनांमध्ये बदल केले आहेत. ...
मनपाचे प्रभारी उपायुक्त प्रकाश येवले हे गुरुवारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्याकडे असलेला संपूर्ण पदभार सहायक आयुक्त गीता ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याबरोबरच इतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांचे आदेश मनपा आयुक्तांनी शुक्रवारी ज ...
आगामी लोकसभा निवडणूक निष्पक्ष व पारदर्शी पार पडावी, यासाठी निवडणूक आयोगाने वर्षानुवर्षे एकाच जिल्ह्णात कार्यरत असलेल्या सर्व अधिकाºयांच्या बदल्या करण्याचे धोरण स्वीकारल्यामुळे महसूल खात्याच्या अधिकाºयांमध्ये बदलीच्या धसक्याने अस्वस्थता निर्माण झाली आ ...
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवलेल्या लोकसभा निवडणुकीबाबत ज्या पोलीस अधिकाऱ्यांना जिल्ह्यात किंवा एकाच ठाण्यात चार वर्षे पूर्ण झाले, त्यांच्या नावाची निवडणूक आयोगाने यादी मागवली आहे. ...