नांगरे पाटील यांच्याजागी मुंबई दहशवादी विरोधी पथकातील पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांची कोल्हापूर विशेष पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...
पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी शनिवारी सर्व ठाणेदारांच्या बदल्या करण्यात आल्या. पेठबीड पोलीस ठाण्याचे बाळासाहेब बडे यांच्या गेवराईची धुरा देण्यात आली आहे. तर नवीन आलेल्या चार पोलीस निरीक्षकांनाही ठाणे देण्यात आले आहेत. ...
कोल्हापूर येथील कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांची नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी बदली झाली. त्यांच्या जागी नागपूरचे राज्य राखीव दलाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक प्रकाश मुत्याळ यांची नियुक्ती झाल्याची चर्चा शुक्रवारी राज ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार वर्गातील अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या आहेत. यात नागपूर विभागातील १२ उपजिल्हाधिकाऱ्यांसह ५३ तहसीलदारांचा समावेश आहे. ...