कालावधी पूर्ण केलेल्या पोलीस निरीक्षकाच्या यादीत एकूण २५९ जणांची नावे आहेत. तर बदलीसाठी विनंती केलेल्यांच्या यादीत, एकूण १२० पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. ...
Nagpur News: नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात हयात नसलेल्या तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांच्या बोगस स्वाक्षऱ्या करून नियुक्ती आदेशाचे प्रकरण गाजत असतानाच या विभागातून वर्षभरापूर्वी बदली झालेल्या एका तृतीयश्रेणी कर्मचाऱ्याने पुन्हा याच विभागात आपली ...