गेल्या तीन ते चार महिन्यांपासून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील सुमारे १० ते १२ सहायक पोलीस आयुक्तांच्या जागा रिक्त होत्या. अलिकडेच महासंचालक कार्यालयाने इतर जिल्हयातील १२ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश काढल्यानंतर या रिक्त जागांवर आता संबंधित एसीपींना ...
भंडाऱ्याच्या पोलीस अधीक्षक म्हणून वेगवेगळ्या उपक्रमामुळे प्रकाशझोतात आलेल्या आयपीएस अधिकारी विनिता साहू यांची आज नागपूरच्या पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. त्यांच्यासोबतच यापूर्वी नागपुरात परिमंडळ चारला उपायुक्त असलेले जी. श्रीधर यांचीही राज्य र ...
आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्त कार्यालयाचे दरवर्षी ५०० कोटींचे बजेट आहे. आयएएस अधिकाऱ्यांमार्फत योजना, विविध प्रकल्पांवर नियंत्रण केले जाते. ...
पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांची पदोन्नतीवर बदली झाली असून, त्यांची नागपूरच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...
राज्य सरकारने भारतीय प्रशासन सेवेतील २३ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, त्यात नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांचा समावेश आहे. गिते यांच्या जागी सहायक जिल्हाधिकारी तथा यवतमाळ आदिवासी विकास विभागातील प्रकल्प अधिकारी एस. ...
बीडचे पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांची भारत राखीव बटालियन गट क्र. १३ वडसा देसाईगंज, जि.गडचिरोली येथे समादेशक पदावर बदली झाली आहे. त्यांच्या जागी बीड पोलीस अधीक्षकपदावर नागपूरवरुन हर्ष पोद्दार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...