नागपूरसह राज्यातील तीन ठिकाणच्या पोलीस आयुक्तांच्या बदलीपुढे आगामी पदोन्नतीचा मुद्दा उपस्थित झाल्याने ठिकठिकाणच्या पोलीस आयुक्तांच्या बदलीचे गुऱ्हाळ वाढले आहे. या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्त-अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या बदलीचा विषय रेंगाळला आहे. ...
सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तडकाफडकी बदली केल्याचे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. तर त्यांच्या जागी पाली (जि. रत्नागिरी) येथील ग्रामीण रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. ...
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे आंतरजिल्हा बदलीने रिक्त झालेल्या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे दिलेल्या रॅन्डम व विस्थापित झालेल्या शिक्षकांची विनंती बदली करण्याची मागणी आहे. भंडारा जिल्ह्यातील २६ शिक्षकांच्या जिल्ह्यात तर विभागीय आयुक्ताकडून आलेल ...
सातारा पालिकेच्या प्रथम महिला मुख्याधिकारी रंजना गगे यांची केवळ चौतीस दिवसांतच उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या बदलीमागे आघाड्यांच्या शिलेदारांचाच हात असल्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, सोलापूर महापालिकेचे उपायुक्त अभिजित बापट य ...
सातारा पालिकेतील चार अभियंत्याची बदली झाली असून, दोन अभियंते सातारा पालिकेत बदलून आले आहेत. नगर परिषद प्रशासन संचालनालयाकडून मंगळवारी बदलीचा आदेश सातारा पालिकेला ई-मेल द्वारे प्राप्त झाला. संबधित अभियंत्यांना नव्या आस्थापनेत चोवीस तासात हजर राहण्याचे ...
नाशिक जिल्हा प्रामुख्याने आदिवासी तालुक्यांचा असून, या जिल्ह्याची वनसंपदा चांगली जरी असली तरी गुजरात सीमा पूर्व-पश्चिम भागाच्या जवळ असल्याने अवैध तस्करीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. ...