फणसळकर यांना राज्य राज्याच्या पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून (पोलीस महासंचालक) मंगळवारी बढती मिळाली. त्यानंतर आपल्या ठाण्यातील कार्यकाळाबद्दल बोलतांना ते म्हणाले, कोणत्याही अधिकाºयाला किंवा कर्मचाºयाला वेळेत पदोन्न ...
पाचपावलीचे किशोर नगराळे यांच्यासह चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्यामुळे शहरातील ठाणेदारांमध्ये खळबळ माजली आहे. या आठवड्यात तीन हत्या झाल्यामुळे पोलीस आयुक्तांनी बुधवारी किशोर नगराळे यांची तत्काळ प्रभावाने आर्थिक शाखेत बदली केली. ...
Corona virus: रेमडीसेवीर इंजेक्शन उत्पादक कंपन्यांकडून राज्यासाठी इंजेक्शनचा मुबलक साठा उपलब्ध करून घेण्यात आलेल्या अपयशामुळे ही बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. ...
जिल्ह्यातील पाच हजारांपेक्षा जास्त जिल्हा परिषद शिक्षक बदली प्रक्रियेत सामील होण्याची शक्यता आहे. मात्र नव्या धोरणानुसार ३१ मेपर्यंतच बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. तर जिल्ह्यात सध्या कोरोना झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसह प ...
शिक्षकांच्या बदली प्रक्रियेबाबत यापूर्वीचा म्हणजे २७ फेब्रुवारी २०१७ चा शासन निर्णय वादग्रस्त ठरला हाेता. या जीआरप्रती शिक्षक संघटनांकडून ओरडही झाली. त्यामुळे शासन निर्णयात बदल करण्यात यावा, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात आली हाेती. त्या शासन न ...
शासनाने २७ फेब्रुवारी २०१७ चे शिक्षक बदली धोरण रद्द करून नवीन धोरण ठरविले आहे. हे धोरण ठरविण्यासाठी पुणे येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकाऱ्यांचा अभ्यासगट तयार करण्यात आला होता. फेब्रुवारी २०२०मध्ये या अभ्यास गटाने राज्य व विभाग स्त ...