राज्य शासनाने बदली प्रक्रिया ऑनलाईन केल्यानंतर जिल्ह्यात आतापर्यंत एकदाच जिल्हांतर्गत बदल्यांचा लाभ शिक्षकांना मिळाला. त्यात तांत्रिक कारणांमुळे अनेकांवर अन्याय झाल्याची ओरड आहे. कारण नसताना अनेक जण दुर्गम गावांमध्ये अडकून पडले. महागाव, उमरखेड, झरी ज ...
महापालिकेच्या प्रभारी शहर अभियंतापदी मुळातच कोणी स्थायी स्वरूपात नेमले जात नाही आणि त्यातच आता प्रभारी शहर अभियंतापदाची पाठशिवणीचा खेळ सुरू असून, गुरुवारी (दि. ५) संजय विश्वनाथ घुगे यांची बदली करून त्यांच्या जागी शिवकुमार वंजारी यांची नियुक्ती करण्या ...
जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांमधील तब्बल ३३१ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या असून लवकरच ते आपला नवीन पदभार स्वीकारणार आहेत. आता विनंती बदल्यांची प्रक्रिया पोलीसदप्तरी सुरू असल्याची माहिती आहे. पोलीस दलातील प्रशासकीय बदली प्रक्रियेत अधिक ...
Officer Transfer News: राज्य शासनाने शुक्रवारी १४ आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. अकोला महापालिकेचे आयुक्त जितेंद्र पापळकर यांची बदली हिंगोलीचे जिल्हाधिकारी म्हणून करत अकोल्यात जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांच्यात ज्येष्ठतेचा निर्माण झालेला वाद सोड ...
शासनाचा आदेश धडकल्यानंतर रविवार (दि. २५) पासून जिल्हा परिषद मधील ११ विभागांमध्ये वर्ग ३ कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. पहिल्या दिवशी पंचायत, वित्त, कृषी, शिक्षण विभागातील पात्र कर्मचारी बदली प्रक्रियेला सामोरे गेले. सोमवारी बांधक ...