राज्याच्या राजकारणातील अस्थिरता दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बदल्याच्या आदेशाचे सत्र सुरू झाले आहे. दोन दिवसांपूर्वी नायब तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश निघाल्यानंतर आता अपर जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या बदल्यांचे देखील ...
कोरोनामुळे दोन वर्षांपासून शिक्षकांची बदली प्रक्रिया रखडली होती. मात्र कोरोनाचे सावट कमी झाल्याने यंदा बदल्या करण्यासाठी शासनाने हिरवी झेंडी दिली आहे. शिवाय बदली पारदर्शी करण्यासाठी नव्याने सॉफ्टवेअर विकसित केले आहे. त्याची यशस्वी चाचणी झाली आहे. ...