लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बदली

बदली

Transfer, Latest Marathi News

उपवनसंरक्षकांना बदल्यांची प्रतीक्षा, उरले केवळ सात दिवस; ठाणे येथील जागेवरून रस्सीखेच - Marathi News | Only seven days left to wait for transfer to forest guards, 45 Divisional Forest Officer Posts Vacant | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :उपवनसंरक्षकांना बदल्यांची प्रतीक्षा, उरले केवळ सात दिवस; ठाणे येथील जागेवरून रस्सीखेच

४५ विभागीय वनाधिकाऱ्यांची पदे रिक्त ...

Solapur: वाहन चालकांपासून मंडलाधिकाऱ्यांपर्यंत १५० जणांच्या बदल्या, जिल्हाअंतर्गत बदल्यांमुळे ‘कहीं खुशी, कहीं गम’ - Marathi News | Solapur: Transfers of 150 people from drivers to ward officers, 'some happy, some sad' due to intra-district transfers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वाहन चालकांपासून मंडलाधिकाऱ्यांपर्यंत १५० जणांच्या बदल्या

Solapur: सर्वांचे लक्ष लागून असलेल्या जिल्हा प्रशासनातील मंडल अधिकाऱ्यांपासून वाहनचालकांपर्यंत १५० जणांच्या बदल्या झाल्या आहेत. जिल्हाअंतर्गत झालेल्या या बदल्यांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये ‘कहीं खुशी, कहीं गम’ असे वातावरण असल्याचे बोलले जात आहे. ...

एकाच विभागात पाच वर्षे ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांची बदली, सातारा जिल्हा परिषदेच्या सीईओंची कार्यवाही   - Marathi News | Transfer of employees who have been posted in the same department for five years, proceedings of CEOs of Satara Zilla Parishad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एकाच विभागात पाच वर्षे ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांची बदली, सातारा जिल्हा परिषदेच्या सीईओंची कार्यवाही  

दोन वर्षांपासून रखडलेली प्रक्रिया ...

सावंतवाडी पोलिस निरीक्षकांची तडकाफडकी बदली, कारण अस्पष्ट  - Marathi News | transfer of Sawantwadi Police Inspector, reason unclear | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडी पोलिस निरीक्षकांची तडकाफडकी बदली, कारण अस्पष्ट 

पुन्हा एकदा संगीत खुर्ची ...

अखेर कारागृह अधिकाऱ्यांच्या बदल्या, मात्र पदोन्नतीला फाटा - Marathi News | Finally, transfers of prison officers, but no promotion | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अखेर कारागृह अधिकाऱ्यांच्या बदल्या, मात्र पदोन्नतीला फाटा

मुंबई, ठाणे येथील खुर्ची काबीज करण्याचे मनसुबे उधळले; अतिरिक्त अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह अधीक्षक, जिल्हा कारागृह अधिकाऱ्यांचा बदल्यांमध्ये समावेश ...

आरटओत बदलीपात्र अधिकाऱ्यांची मागितली माहिती - Marathi News | Requested information of officers eligible for transfer in Artot; Letter from Department of Transport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरटओत बदलीपात्र अधिकाऱ्यांची मागितली माहिती

परिवहन विभागाचे पत्र : नागपूर शहर व ग्रामीणमधील ११ जिल्ह्याचा कारभार सांभाळणार कोण? ...

आरएफओंच्या बदल्यांमध्ये अनियमितता होतयं तर करा ना ऑनलाईन प्रक्रिया?  - Marathi News | If there are irregularities in transfers of RFOs, do online process or not? Forest Rangers Association initiative | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आरएफओंच्या बदल्यांमध्ये अनियमितता होतयं तर करा ना ऑनलाईन प्रक्रिया? 

फॉरेस्ट रेंजर्स असोसिएशनचा पुढाकार, वनमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी, वरिष्ठांची मुस्कटदाबी थांबवा ...

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ‘एसीएफ’ नाही, कामकाज रेंगाळले - Marathi News | No 'ACF' in Melghat Tiger Reserve, work dragged on | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ‘एसीएफ’ नाही, कामकाज रेंगाळले

एकाच वेळी चार सहायक वनसंरक्षकांच्या बदल्या; वन्यजीव, जंगलाचे संरक्षण वाऱ्यावर ...