Sameer Wankhede : IRS अधिकारी समीर वानखेडे यांची NCB मध्ये 4 महिन्यांची मुदतवाढ 31 डिसेंबर 2021 रोजी पूर्ण झाली आहे. एनसीआरबीमध्ये त्यांच्या पोस्टिंगबद्दल अनेक दिवसांपासून त्यांना पुन्हा मुदतवाढ मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात होते. पण असे झाले नाही. ...
देवळा : रविवारी मध्यरात्रीपासून पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने देवळा बसस्थानकावर सोमवारी (दि. ८) दिवसभर सर्व बस सेवा बंद होती, यामुळे दिवाळी करून परतणाऱ्या महिला वर्गाचे तसेच शहराकडे परत जाणाऱ्या चाकरमान्यांचे खूपच हाल झाले. ...
आयएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पती-पत्नी एकत्रीकरणाला प्राधान्य दिले जाते. परंतु, खालच्या कर्मचाऱ्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने नागपूर जिल्ह्यातील पती-पत्नी एकत्रीकरणासाठी किमान ७० शिक्षक दाम्पत्य बदल्यांच्या प्रतीक्षेत आहेत. ...
नागपूर : रेल्वे प्रशासनाने दिवाळी आणि छटपूजेसाठी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहून नागपूर-करमाळी आणि नागपूर-मुंबई दरम्यान फेस्टिव्हल स्पेशल रेल्वेगाड्या चालविण्याचा ... ...