Trai-telecom regulatory authority of india, Latest Marathi News
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण- भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ही भारतात दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर नियंत्रण ठेवणारी स्वायत्त नियामक प्राधिकरण संस्था आहे. 1997मध्ये भारत सरकारनं याची स्थापना केली. भारतीय दूरसंचार प्राधिकरण अधिनियम 1997 या कायद्यांतर्गत या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली असून, त्यात 2000 साली संशोधन करून दुरुस्ती केली गेली आहे. दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर वचक ठेवण्यासह त्यांना नियंत्रणात ठेवण्याचं काम ही स्वायत्त संस्था करते. Read More
ट्रायनं दूरसंचार कंपन्यांना स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. तसंच नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे आदेशही दिलेत. पाहा काय म्हटलंय ट्रायनं. ...
Mobile Services: काॅलड्राॅप्स आणि ५जी सेवेबाबत दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) नाराज असून, यामध्ये सुधारणा करण्याबाबत १७ फेब्रुवारीला सर्व दूरसंचार कंपन्यांसाेबत बैठक बाेलाविण्यात आली आहे. ...
5G Launch Month : देशात पहिला ५ जी कॉल येत्या ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. यासाठी स्पेक्ट्रमचा लिलाव जून ते जुलैदरम्यान होणार असल्याचे सांगण्यात येते. ...