लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्राय

ट्राय, मराठी बातम्या

Trai-telecom regulatory authority of india, Latest Marathi News

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण- भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ही भारतात दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर नियंत्रण ठेवणारी स्वायत्त नियामक प्राधिकरण संस्था आहे. 1997मध्ये भारत सरकारनं याची स्थापना केली. भारतीय दूरसंचार प्राधिकरण अधिनियम 1997 या कायद्यांतर्गत या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली असून, त्यात 2000 साली संशोधन करून दुरुस्ती केली गेली आहे. दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर वचक ठेवण्यासह त्यांना नियंत्रणात ठेवण्याचं काम ही स्वायत्त संस्था करते.
Read More
ट्रायच्या नियमावलीचा ग्राहकांसह केबल ऑपरेटर्सना आर्थिक भुर्दंड - Marathi News | Financial inclusion of cable operators with Troy's rules | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रायच्या नियमावलीचा ग्राहकांसह केबल ऑपरेटर्सना आर्थिक भुर्दंड

वाहिन्यांसाठीचे नवे नियम; गाजावाजा करत लागू केली होती नियमावली ...

2020पर्यंत मिळणार नाही दिलासा; आऊटगोइंग कॉलसाठी द्यावे लागणार 6 पैसे प्रति मिनिट - Marathi News | Will not get comfort until 2020; The outgoing call will have to pay 6 paise per minute | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :2020पर्यंत मिळणार नाही दिलासा; आऊटगोइंग कॉलसाठी द्यावे लागणार 6 पैसे प्रति मिनिट

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण(ट्राय)ने मोबाइल ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. ...

उद्यापासून पाच दिवस एमएनपी प्रक्रिया राहणार बंद - Marathi News | The MNP process will be closed for five days from tomorrow | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :उद्यापासून पाच दिवस एमएनपी प्रक्रिया राहणार बंद

१६ डिसेंबरपासून मोबाइल पोर्टेबिलिटी तीन दिवसांंत ...

मोफत इनकमिंग कॉलचे दिवस कायमचे संपणार; कंपन्या पैसे आकारणार - Marathi News | The days of free incoming calls will end forever; Companies will charge money | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोफत इनकमिंग कॉलचे दिवस कायमचे संपणार; कंपन्या पैसे आकारणार

मोबाईल सेवेने बाळसे धरलेले तेव्हा साधारण 15 वर्षांपूर्वी इनकमिंग कॉल आणि आऊट गोईंग कॉलसाठी पैसे मोजावे लागत होते. ...

TRAI Update : मोबाइल कॉलवर आययूसी चार्जेस लावण्याबाबत ट्रायचा लवकरच निर्णय - Marathi News | Troy's decision to impose IUC charges on mobile calls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :TRAI Update : मोबाइल कॉलवर आययूसी चार्जेस लावण्याबाबत ट्रायचा लवकरच निर्णय

TRAI Update : जिओ वगळता अन्य सर्व टेलिकॉम कंपन्यांचा रद्द करण्याचा आग्रह ...

जिओला 'रिंग वॉर'द्वारे प्रत्युत्तर; एअरटेल, व्होडाफोनने केली आघाडी - Marathi News | Jio Vs other companies in 'Ring War'; Airtel, Vodafone cuts ringing time | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओला 'रिंग वॉर'द्वारे प्रत्युत्तर; एअरटेल, व्होडाफोनने केली आघाडी

Jio vs Airtel and Vodafone : अन्य कंपन्यांच्या नेटवर्ककडून कॉल आल्यास त्या कंपन्या जिओला पैसे देतात. ...

...म्हणून आता मोबाईल नंबर अकरा अंकाचा होणार - Marathi News | So now the mobile number will be eleven digits | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :...म्हणून आता मोबाईल नंबर अकरा अंकाचा होणार

टेलीकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) मोबाईलचा नंबर 10 अंकावरुन 11 अंकाचा करण्याचा विचार करत असल्याचे समोर आले आहे. ...

Vodafone Idea ची जोरदार मुसंडी, जिओला दिला ग्राहकसंख्येत धोबीपछाड - Marathi News | Vodafone Idea back in race; connects more than jio subscribers | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vodafone Idea ची जोरदार मुसंडी, जिओला दिला ग्राहकसंख्येत धोबीपछाड

व्होडाफोन आयडियाने पुन्हा एकदा सर्वाधिक अॅक्टिव्ह सबस्क्रायबर्स जोडले आहेत. ...