Trai-telecom regulatory authority of india, Latest Marathi News
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण- भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ही भारतात दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर नियंत्रण ठेवणारी स्वायत्त नियामक प्राधिकरण संस्था आहे. 1997मध्ये भारत सरकारनं याची स्थापना केली. भारतीय दूरसंचार प्राधिकरण अधिनियम 1997 या कायद्यांतर्गत या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली असून, त्यात 2000 साली संशोधन करून दुरुस्ती केली गेली आहे. दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर वचक ठेवण्यासह त्यांना नियंत्रणात ठेवण्याचं काम ही स्वायत्त संस्था करते. Read More
ट्रायच्या नियमावलीची अंमलबजावणी केल्यानंतर केबलचे दर कमी होतील, असा विश्वास ग्राहकांना होता; मात्र प्रत्यक्षात या अंमलबजावणीनंतरही आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचा आरोप ग्राहकांकडून होत आहे. ...
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) लागू केलेल्या नव्या नियमांमुळे १ फेब्रुवारीपासून देशभर दूरचित्रवाहिन्या पाहण्यासाठीचे समान शुल्क निश्चित करण्यात आले असून ग्राहकांना त्यांच्या आवडीचे चॅनल निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. परंतु, या नव्या ...
ब्रॉडकास्ट सेक्टरसाठी टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथारिटी आॅफ इंडिया (ट्राय) ने नवीन टेरीफ कार्ड जारी केले. त्यानुसार सर्वसामान्यांचा फायदा त्यात दर्शविण्यात आला. ...
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) लागू केलेल्या नव्या नियमांमुळे १ फेब्रुवारीपासून देशभर दूरचित्रवाहिन्या पाहण्यासाठीचे समान शुल्क निश्चित करण्यात आले आहे. पण या नव्या व्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी केबल चालकांसोबतच डीटीएच कंपन्यांक डूनही अपेक ...
अकोला: मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी (एमएनपी) साठी काम करणाऱ्या इंटरकनेक्शन टेलीकॉम सोल्युशन्स आणि सिनिव्हर टेक्नॉलॉजी या दोन कंपन्या तोट्यात आल्यामुळे आणि सोबतच दोन्ही कंपन्यांचा परवाना आगामी मार्च २०१९ संपुष्टात येत असल्याने ग्राहकांना स्वातंत्र्य देणार ...
केबल ग्राहक व चालकांमध्ये १ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या गोंधळाची दखल घेत भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) त्यांच्या नियमावलीच्या अंमलबजावणीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ...
आतापर्यंत देशातील १७ कोटींपैकी ९ कोटी केबल टीव्ही आणि डीटूएच ग्राहकांनी आपल्या आवडीच्या वाहन्यांची निवड करून नवी पद्धत स्वीकारली आहे, असा दावा ट्रायने केला आहे. ...