लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी

Traffic, Latest Marathi News

Video - वाहतूक कोंडीचा उडाला बोजवारा; घोडबंदर भागातील अनेक शाळांना सुट्टी - Marathi News | Holiday for many schools in Ghodbunder thane area due to traffic | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video - वाहतूक कोंडीचा उडाला बोजवारा; घोडबंदर भागातील अनेक शाळांना सुट्टी

Thane Traffic : शाळेच्या बसेस, ॲम्बुलन्स, परिवहन सेवांच्या बसेस, रिक्षा, दुचाकी आदी वाहने तासंतास या वाहतूक कोंडीत अडकून पडली होती. ...

वाहतूक कोंडीचा जाच सुरूच; साकेत ते मुलुंड टोलनाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा  - Marathi News | Traffic Congestion Continues Queues of vehicles from Saket to Mulund toll plaza thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहतूक कोंडीचा जाच सुरूच; साकेत ते मुलुंड टोलनाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा 

मंगळवारी पहाटेपासूनच पुन्हा वाहतूक कोंडीचा त्रास ठाणेकरांना सहन करावा लागला. ...

पुणेकर म्हणतात, "पावती नको; पण वाहतूक पोलिसांचा धाक हवा...! - Marathi News | pune citizens says no receipt but the traffic police need fear | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकर म्हणतात, "पावती नको; पण वाहतूक पोलिसांचा धाक हवा...!

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई हाेणे आवश्यक : नागरिकांचे मत ...

अस्वली पुलाचेही काम रखडल्याने पंधरा गावांचा घोटीशी संपर्क तुटला - Marathi News | Fifteen villages lost their connection with Ghoti as the work of Aswali Bridge also stopped | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अस्वली पुलाचेही काम रखडल्याने पंधरा गावांचा घोटीशी संपर्क तुटला

गोंदे दुमाला : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव ते काननवाडी या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली असून, याबाबत संबंधित विभागाला अनेकवेळा निवेदन दिले होते. मात्र, त्याकडे संबंधित विभागाने अजून लक्ष दिलेले नाही. याच पार्श्वभूमीवर नांदगाव ते का ...

ठाण्यात सलग सातव्या दिवशी वाहतूकीची कोंडी; अर्ध्या तासांच्या अंतरासाठी दोन तासांचा कालावधी - Marathi News | Traffic jam in Thane for seventh day in a row; A period of two hours for a half-hour interval | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात सलग सातव्या दिवशी वाहतूकीची कोंडी; अर्ध्या तासांच्या अंतरासाठी दोन तासांचा कालावधी

साकेत पूल ते ठाण्यातील आनंदनगर जकातनाका तसेच भिवंडीतील रांजनोली नाका आणि घोडंबर मार्गावरील मानपाडापर्यंत बुधवारी सकाळपासून वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. ...

पेगलवाडीला ट्रॅफिक जॅम - Marathi News | Traffic jam at Pegalwadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेगलवाडीला ट्रॅफिक जॅम

रविवारी पहिने येथे वर्षा पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे पेगलवाडी फाटा ते पहिने या रस्त्यावर ट्रॅफिक जॅम ... ...

ठाणे : वाहतूककोंडी फुटेना, अडथळ्यांचा फेरा सुटेना - Marathi News | Thane Traffic congestion has not erupted huge traffic jam at thane nashik highway | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहतूककोंडी फुटेना, अडथळ्यांचा फेरा सुटेना

खड्डे बुजविल्याच्या दाव्यानंतरही समस्या कायम... ...

..अखेर परशुराम घाटातून एकेरी वाहतूक सुरु, चार दिवस अडकून पडलेल्या वाहतुकदारांनी सोडला सुटकेचा निश्वास - Marathi News | Traffic resumes from Parashuram Ghat on Mumbai-Goa National Highway, The transporters, who had been stranded for four days, breathed a sigh of relief | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :..अखेर परशुराम घाटातून एकेरी वाहतूक सुरु, चार दिवस अडकून पडलेल्या वाहतुकदारांनी सोडला सुटकेचा निश्वास

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात दरडी कोसळत असल्याने चार दिवसापासून हा मार्ग बंद केला होता. ...