Dubai Traffic Rules: वाहतुकीचे नियम मोडल्याने दुचाकी, चारचाकी वाहनांवर होणाऱ्या दंडात्मक कारवाईबाबत तुम्ही ऐकलं असेल, कधी कधी स्वत:ही याचा अनुभव घेतला असेल. मात्र कधी पादचाऱ्यांवर वाहतुकीचे नियम मोडले म्हणून कारवाई करण्यात आल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का ...